धार्मिक

स्वयंपाकघरात लिहा हा १ मंत्र, सुख, समृद्धी, पैसे, आरोग्य सर्व काही आपल्याला मिळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरच्या भिंतीवर हळदी आणि कुंकवाच्या साहाय्याने लिहा हा एक मंत्र घरात सुख, समृद्धी, पैसे, आरोग्य सर्व काही आपल्याला मिळेल. आणि मित्रांनो ह्या मंत्राचा जाप. तुम्ही करायचा आहे. आपल्या घरातील प्रमुख जागा म्हणजे देवघर आणि आपले स्वयंपाकघर वास्तुशास्त्राच्या अनुसार आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे व आपण कोणत्या मंत्राचा जाप करावा ज्यानेकरून आपल्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहील व आपल्या घरात सकारत्मक ऊर्जा कायम राहील, ह्या सर्वांची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

मित्रांनो पहिली गोष्ट आपण आल्या घरातील भांडी लावतो ती हाताळताना त्यांचा आवाज होणार नाही ह्याही काळजी हवी बऱ्याचदा घरात आदळ आपट सुरु असते जेणेकरून तुमच्या घरात नकारात्मकता येते म्हणून भांड्यांचा आदळ आपट शक्यतो जितकी होता होईल तितकी कमी करावी. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील स्त्री जी हातात स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असते तिने स्वयंपाक बनवताना आपले तोंड पूर्व दिशेला राहील अश्या पद्धीतीने घरातील शेगडी ठेवावी व स्वयंपाक करावा. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या स्वयंपाकाची दिशा हि नेहमी पूर्व असावी कारण सूर्य नारायणाची दिशा ती असे आणि आपण स्वयंपाक करत असताना त्यावर त्यांची तेज प्रकाश ऊर्जा त्यात पडते ज्यामुळे आपल्या घरात तेजस्वी वातावरण निर्माण होते. तसेच जो व्यक्ती पूर्व दिशेला बसून जेवतो त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभत्ते तसेच त्या व्यक्तीला बुद्धी तेजमय होते.

मित्रांनो अग्निपुरानामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण जेवत असाल तेव्हा आपण शक्यतो काही हा न बोलता मौन व्रत धारण करून जेवावे कारण जेवण करताना जो व्यक्ती बोलत नाही मौन व्रत बाळगतो अश्या व्यक्तीच्य सर्व इंद्रियांना शांतता मिळते व त्याच्या सर्व इंद्रियांना प्रसन्नता लाभते व जीवनाचा मुख्य हेतू हाच असतो. मित्रांनो आपण लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आपण स्वयंपाकघरात हा एक मंत्र लिहायचा आहे आणि तो असा आहे की “ओम अन्नपूर्णा देवताय नमः … !! आणि आपण आपल्या घरातील स्वयंपाक बनवत असताना ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. ह्या मंत्राचा महिमा खूप मोठा आहे. आणि ह्या मंत्राचे लिखाण आपण आपल्या स्वयंपाकघरातील भिंतीवर हळदी व कुंकू ने करायचे आहे. जी गृहिणी स्वयंपाक करत असते तिच्यावर अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त राहतो आणी ज्यामुळे आपल्या घरातील धनधान्याची कधीही कमी पडत नाही.

आणखी एक गोष्ट आपल्या घरातील पिण्याचा पाण्याचा हंडा असेल माठ असेल किंवा वॉटर फिल्टर असेल ते आणि आपली स्वयंपाकघरातील शेगडी ह्यांचा मध्ये अंतर असणे खूप गरजेचे आहे कारण अग्नी आणो पाणी हे एकत्र येत काम नयेत. अशे झाल्याने आपल्या घरात क्लेश व कलह निर्माण होतो. म्हणून ह्याची काळजी नक्की घ्या. घरामध्ये सुख, समृद्धी, पैसे, आरोग्य सर्व काही नांदेल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट