धार्मिक

स्वयंपाकघरातून या तीन गोष्टी कधीही संपून देऊ नका.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपला आजचा हा लेख विशेषतः महिलांसाठी आहे ज्या घरामध्ये स्वयंपाक करतात घरामध्ये धनधान्य मधले हे संपलं ते संपलं असं सर्व काही बघतात अगदी घरातील सर छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष असते त्या सर्व महिलांसाठी आजचा आपला एक लेख आहे. आपल्या घरामध्ये काही अश्या गोष्टी आहेत ज्या घरामधून कधीही संपून द्याच्या नाही.कारण ह्या गोष्टींमध्ये माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो. आपण बोलतो ना घरामध्ये पैसे तिजोरीमधील धन आपण संपून देत नाही म्हणून आपण तिजोरीमध्ये एक रुपया किंवा काही तरी पैसे ठेवत असतो जेणे करून तिजोरी कधीही खाली राहणार नाही. अगदी तसेच स्वयंपाक घराचे असते त्यामध्ये देखील तसेच कि आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू आपण संपून द्याच्या नाहीत.

आपण चुकून सुद्धा ह्या गोष्टी घरातून समोरून द्याला नको कारण मग आपल्या घरामध्ये आर्थिक संकटे किंवा वाद इवा आपल्या घरांतुन अगदी अन्नपूर्णा माता देखील निघून जाते.मग जेव्हा देखील आपण धनधान्य भरलं ते आपल्याला कमी [एडेल ते लवकर लवकर संपेल अश्या सर्व होऊ नयेत म्हणून अश्या काही ३ -४ गोष्टी आहेत त्या आपल्या घरातून कधीच संपून द्याच्या नाहीत आपण त्यावर लक्ष ठेवायचे आहे. ह्यामुळे तुम्हालाच लाभ होणार आहे.

मित्रांनो ह्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मीठ जे आपण चवीसाठी आपल्या स्वयंपाकघरात वापरात असतो अशे हे मीठ आपण घरातून कधीच सामाऊन देऊ नका. लागले तर तुम्ही ते आणखी एखादे पाकीट अगोदरच आणून ठेवा जेणेकरून पहिले पाकीट संपायच्या आधी आपल्याकडे नवीन पाकीट शिल्लक असेल. मीठ संपणार नाही ह्याची काळजी मात्र नक्की घ्या. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळद आपल्या घरामध्ये हळदीची पावडर असते ती आपल्या घरामध्ये कधी कधी लवकर संपते तर असे होऊ देऊ नका ते संपणार नाही ह्याची काळजी घ्या. तिसरी आणी शेवटची गोष्ट म्हणजे तांदूळ. हि एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रेत्येकाच्या घरामध्ये असते गरीब असो किंवा श्रीमंत असो तो वरन भट खिचडी करतच असत शिवाय अप्पन सर्व पूजेला तांदूळ हे वापरतोच आणि तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. म्हूणन तांदूळ देखील आपल्या घरामधून कधीही समोरून देऊ नका.

तर अश्या ह्या तीन गोष्टी आहेत मीठ, हळद आणि तांदूळ ज्या आपण घरामधून स्वयंपाकघरातून कधीही संपून देऊ नका. जेणेकरून आपल्या घरावर आर्थिक संकट कधीही येणार नाही. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट