धार्मिक

स्वामींचा वार गुरुवारी करा हे उपाय, आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण पैसे तर कमवत असतो परंतु आपण जेवढे काम करतो जेवढी मेहनत घेतो त्याचा मोबाटल्यात आपल्याला पैसे हवे तेवढे मिळत नाहीत आणि जरी मिळाले तरी ते कोणत्याना ना कोणत्या कारणांनी घरात टिकत नाहीत खर्च होतात. ह्यावर कारण म्हणजे आपले दररोजची दिनचर्या किंवा आपल्या घरातील काही वास्तुरचना ह्या लहान गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यालाच त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात. त्या चुका दुरुस्त करण्या अगोदर आपल्याला त्या चुका कोणत्या आहेत हे माहिती पाहिजे. म्हणजे आपण आपली चूक सुधारून ती दुरुस्त करू शकतो व आपण आपले जीवन सुखासमाधानाने घालवू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण अश्याच काही चुका सांगणार आहोत व काही वस्तू टिप्स व उपाय.

दर गुरुवारी तुळशीला आपण थोडेसे दूध घातल्याने आपल्या घरात कायमचे लक्ष्मी वास्त्यव टिकून राहते. तसेच ज्ञानेश्वरी ला तर जणू स्तोत्रांची महाराणीच बोलले जाते अशी हि ज्ञानेश्वरी स्तोत्र आपण रात्री आपल्याला झोप लागत नसेल तर १२ व्या अध्यायाच्या पहिल्या १६ ओव्या वाचाव्यात.
एखाद्या मंगळवारी आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिनेच १ किलो गूळ अर्पण कराव्यात व तिथे मंदिरात बसून आपण आपण हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने अनावष्य खर्चाला पायबंद बसतो आपला पैसे वायफळ खर्च होत नाही. तसेच आपण एखाद्या कामासाठी घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीची पान तोंडात टाकून मगच बाहेर पडावे आपली कामी यशस्वीरीत्या पार पडतील.

दर पौर्णिमेला रात्रीच्या १२ वाजल्यानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ पिंपळाच्या झाडावरती असते. आणि ज्यांना कोणाला शंका होईल अश्या लोकांनी ह्या झाडाला १० प्रदक्षणा घालाव्यात आर्थिक अडचण कधीच उध्दभवणार नाही. आपल्या घरातील फरशी पुसताना आपण त्या पाण्यात थोडे खडे मीठ त्या पाण्यात टाकावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच लक्ष्मी प्राप्तीतीळ सर्व अडथळे दूर होतात. आपल्या घरात दुकानात किंवा ऑफिस मध्ये श्री कृष्ण मुरलीधर ह्यांची तसवीर फोटो आपण पूर्व दिशेला लावावी ज्यामुळे आपल्यावरती पैस्याची कधीही अडचण येणार नाही आपल्यावर कधी कर्ज घायची वेळ येणार नाही.

ज्यावेळी आपण एखाद्या समुद्रकिनारी फिरायला जातो तेव्हा त्या ठिकाणी आपण एखादा नारळ घेऊन त्याला हळदी कुंकू वाहून आपण तो नारळ जलदेवतेला वाहायचा आहे ज्यामुळे आपल्या व्यवसायमध्ये, नोकरीमध्ये बरकत होते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट