धार्मिक

हि एक वस्तू नक्की घरी घेऊन या श्रावण महिना संपण्या आधी. घरात सुख समृद्धी चे वातावरण तयार होईल

आपण सर्व जण या पवित्र महिन्याची म्हणजेच श्रावण महिन्याची वाट पाहात असतो. कारण हा महिना पूर्ण पणे आध्यत्मिक असल्या मुळे या महिन्यात सर्व जण विविध पूजा आणि उपासना करत असतात. या मुळे सर्व अडचणी दूर होतात. आणि पूर्ण महिना हा देवाच्या आराधने साठी आपण वाहून देतो. श्रावण महिना हा खुप पवित्र असल्यामूळे या महिन्यात बरेच जण नवीन कार्य सुरू करत.

या महिन्यात सर्व भक्तजन महादेवाची आराधना करतात. ज्या काही आपल्या पद्धतीने महादेवाची सेवा करतात येईल त्या प्रमाणे सेवा करत असतात. आणि महादेवाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करून घेतात. आज आपण देवाचे देवा महादेव यांची कृपा दृष्टी आपल्यावर कायम रहावी आणि आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे या साठी काही महादेव आवडत्या वस्तू आपण घरी घेऊन यावे त्या कोणत्या वस्तू आहेत हे पण जाणून घेऊ.

आज पण ज्या वस्तू बदल माहिती जाणूनघेणार आहोत त्या पैकी एक तरी वस्तू आपण घरी घेऊन जायला हवे. विशेष म्हणजे या श्रवणच्या पवित्र महिन्यात महादेवाच्या आवडत्या वस्तू घरी घेऊन येणे खुप लाभेद्य ठरते. यामुळे आपल्याला येत आलेल्या सर्व अडचणी दूर होतात. आपल्याला असलेले दोष सुद्धा कमी होतात.

महादेवाची आवडती वस्तू म्हणजे भस्म आहे. हे आपल्या कुणत्याही महादेवाच्या मंदिरात मिळून जाते. हे भस्म आपल्या घरी घेऊन याचे आहे. पूर्ण श्रावण महिना महादेवाची पूजा करताना आपल्या वापराचे आहे. आणि हा महिना संपल्या नंतर हे भस्म आपल्या घरातील ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त ठिकाणी आपल्या हे भस्म ठेवायचे आहे. ज्या घरात भस्म असते त्या घरात नेहमी सकारात्मक गोष्टी चा वावर जास्त असतो.

सर्वाना रुद्राक्ष माहीत असेल. रुद्राक्ष हे घरात घेऊन आल्यावर सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण तयार होते. श्रावण महिन्यात रुद्राक्षला खुप महत्वाचे स्थना आहे. बरेच जण या महिन्यात रुद्राक्षाची माळ धरण करतात. त्या नंतर आहे बेलपत्र. बेलपत्र हे महादेवाला सर्वात आवडते. तीन पानाचे पत्र असेल तर ते नक्की घरी घेऊन यावे आणि महादेवाची पूजा करतात ते बेलपत्र देवाच्या चरणी अर्पण करावे. बरेच भक्त चांदीचे बेलपत्र देवाला अर्पण करतात. हे सुद्धा खुप चागले मानले जाते.

गंगा जल हे सुद्धा खुप पवित्र असते त्यामुळे हे नक्की घरी घेऊन या. गंगा जल हे ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते त्या ठकाणी हे सहज रित्या उपलब्ध होते. हे गंगाजल दर सोमवारी आपण देवाची पूजा करताना वापरावे. आणि आपल्या देवघरात कायम स्वरूपी हे गंगाजल ठेऊन द्यावे. त्यानतंर आहे डबरू बोलेनाथाचे आवडते वाद्य आहे डबरू हे नक्की घरात घेऊन यावे. आणि त्याची पूजा करावी आणि त्या नंतर रोज देवाची पूजा झल्यावर ते एकदा तरी वाजवावे यामुळे घरातील वाईट शक्ती घरा बाहेर जाते.

श्रावण महिन्यात बरेच जण नाग मूर्ती घरी घेऊन येतात. हि नाग मूर्ती कोणत्याही धातूची असली तरी चालेल. ती घरी आणल्यावर महादेवाची पूजा करताना या नाग देवाची पूजा करा. हा महिना पूर्ण झाल्यावर आपल्या मुख्य दरवाज्या वरती या नाग मूर्ती ठेऊन द्या यामुळे घरात वाईट गोष्टी येणार नाहीत. तसेच ज्या लोकांना कालसर्प असतो तो सुद्धा कमी होईल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्रशूळ. हे त्रिशुळ महादेवाचे शस्त्र आहे. असे शस्त्र आपण वापर तर आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. तसेच आपल्या घरात हे त्रिशुळ असेल तर कणतीही नकारात्मक गोष्टी आपल्या घरात येत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट