take-things-in-stride-and-try-not-focus-too-much-on-the-problem
धार्मिक

या काही वस्तू नक्की घेऊन या नवीन वर्षाच्या सुरवातीला आपले नशीब बदल्या शिवाय रहाणार नाही.

येत्या काही दिवसात नवीन वर्षाची सुरवात होणार आहे. हे नवीन वर्ष आपले सुख समृद्ध आणि भरभराटिचे जावे हीच मनोकामना. गेल्या काही वर्षा पासून विविध समस्यांना पण तोड देत आहोत पण हे वर्ष आपल्या साठी चागले जावे आणि आपल्या सर्वांची प्रगती उत्तम व्हवी यासाठी काही अशा वस्तू आहेत त्या पण जर का घरी घेऊन आलोत तर त्याचा फायदा आपल्या होण्याची शक्यता आहे.

अशा काही वस्तू आहेत त्या जर का पण घरी घेऊन आलो तर आले भाग्य बदलू शकतात. जर का पोळ्या जीवनात काही समस्या सुरु असतील तर त्यापासून आपल्या सुटका मिळू शकते. या आशा काही वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या घरात असायला हव्यात. सर्वच वस्तू आपल्या घरात असल्या पाहिजेत असे नाही. पण किमान एक तरी अशी वस्तू नक्की घरी घेऊन या.

आपण ज्या गोष्टी घरी घेऊन येणार आहोत. त्या वस्तू पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने घरी आणल्या तर याचा लाभ नक्की आपल्या होऊ शकतो. तसेच वास्तू शास्त्र आणि जोतिष शास्त्रच्या पद्धीतीने या वस्तूंचा वापर केला तर त्याचा नक्की आपल्या लाभ होऊ शकतो. जर का आपल्या मनात कोणती शंका येत असेल तर याचे लाभ आपल्याला कधीच मिळत नाही.

सर्वाना माहीत असेल कोणतीही गोष्ट आपण मनापसून केल्यास त्याचे फळ नक्की आपल्याला मिळते. पहिली वस्तू आहे पितळेचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे एक कासव घरी घेऊन या, हे कासव उत्तर दिशेला ठेवायचे आहे. तसेच हे कासव एक डिश मध्ये ठेवा यामुळे घरात धन लाभ होण्याचे संकेत जास्त आहेत. त्या सोबत आपण मोरपंख सुद्धा घरी घेऊन येऊ शकतात. यामुळे घरात सुख समृद्धी सुद्धा येऊ शकते तसेच मोरपंख घरी घेऊन येताना सम संख्यात खरीदी नकरता विषम संख्येत करावी जसेकी एक तीन या प्रमाणे.

तिसरी वस्तू म्हणजे चांदीचा हत्ती सर्वाना चांदीचा हत्ती खरेदी करायला जमेल असे नाही तर स्टील किंवा पितळेचा सुद्धा घेला तरी चालेले. यामुळे आपल्या कुंडलीतील केतू दोष आणि राहू दोष बऱ्याच पमाणात कमी होतो. नोकरी आणि व्यवसाया मध्ये प्रगती साध्य होते. तसेच नवीन विषयाच्या सुरुवातील लाफिंग बुद्ध घरी घेऊन यावा. लाफिंग बुद्धा ची मूर्ती घरी घेऊन या आणि आपल्या कोणत्याही रूम मध्ये ईशान्य दिशेला ठेऊन द्या. यामुळे आपल्या घरात सर्वांच्या चाऱ्यावर आनंदाचे वातावरण रहाते. तसेच धन लाभ होण्याची शक्यता असते.

पाचवी गोष्ट छोटे नारळ अशी मान्यता आहे नारळाचा पूर्ण आकार होण्याआधी जर नारळ असते त्याला लघु नारळ असते म्हणतात. हा लघु नारळ एक लाल वस्त्र मध्ये बधून घरात ठेवायचा आहे आणि पुढील वर्षी त्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. यामुळे घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ असते. बरेच जण पोपटाचा फोटो खरेदी करतात. या पोपटाचा फोटो उत्तर दिशेच्या भिंतीवर नक्की लावावा यामुळे घरात असलेली नकारात्मकता कमी होते.

सात नवीन वर्षात मोती शंखाची सुद्धा खरेदि केलेली चागली असते. यात अक्षदा भरून एक पांढऱ्या कर्लरच्या कपड्यात कडून त्याची स्थापना आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवायची आहे. यामुळे घरात बरकत येते. या काही वस्तू आहेत ज्या आपण आपल्या घरी नक्की घेऊन येऊ शकतात. याचा लाभ तुम्हला नक्की दिसून येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट