Take things out of the house before Diwali
धार्मिक

या वस्तू घरा बाहेर काढा दिवाळी येण्यापूर्वी. घरात येईल सुख समृद्धी येईल.

येत्या काही दिवसावर दिवाळी अली आहे. सर्वजण घरातील साफ सफाई करण्यात व्यस्त झाले आहेत. तसे तर आपण रोज साफ सफाई करत असतो. दिवाळी सर्वात मोठा सण म्हणून आपण साजरा करत असतो. त्यामुळे घरातील सर्व ठिकाणे साफ करत असतो. अशी कोणतीही जागा ठेवत नाही ती साफ करायची राहिली असेल. ज्या ठिकाणी स्वच्छता त्या ठिकाणी लक्ष्मी असते.

माता लक्ष्मी ज्या ठिकाणी जास्त वेळ रहाते त्या ठिकाणी स्वच्छता, सुंदरता, आनंदी वातावरण, असते. माता लक्ष्मी कधीच ज्या ठिकाणी रहात नाही ज्या ठिकाणी अस्वच्छता असते. ज्या घरात नेहमी भाडणे वादविवाद होत असतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर आपण घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवावे. तसेच स्वच्छता असणे गरजेची असते.

आपल्यात एक म्हण आहे. “ज्या ठिकणी हात फिरे त्या ठिकाणी लक्ष्मी वसे”. त्यामुळे घरात नेहमी सुदंरता आणि नवीनता असणे गरजेचे आहे. जर का तम्ही घरची साफ सफाई करताना काही अशा काही वस्तू तुम्हला मिळाल्या तर तुम्ही लगेच घराच्या बाहेर कडून टाका, चुकून हि घरात ठेऊन नका. यामुळे आपल्या घरात बरेच दोष निर्माण होऊन शकतात. या पासून आपल्या स्वरक्षण हवे असेल तर या काही वस्तू घरात ठेऊ नका.

बऱ्याच जणांना अशी सवय असते कि भिविष्यात आपल्याला या वस्तूंची गरज लागू शकते म्हणून आपण ती जपून ठेवतो; आपण कितीही वर्ष झाले तरी सुद्धा ती वस्तू आपण वापरत नाही. काही वेळेस ज्या गोष्टीची गरज असते ती आपल्याला वेळेवर सापडत नाही. अशा गोष्टी ठेऊन आपण कचरा गोळा करत असतो. आणि ज्या ठिकाणी कचरा असतो त्या ठिकी लक्ष्मी वास करत नाही.

पहिली वस्तू म्हणजे फुटलेला आरसा अशी वस्तू घरात कधी हि जास्त वेळ ठेऊनये. यामुळे घरात वादविवाद जास्त होत जातात. तसेच हा आरसा आपण अडगळीच्या ठिकाणी ठेऊन देतो म्हजेच आपण कचरा गोळा करत असतो. त्यामुळे अशा गोष्टी बिलकुल ठेऊन नका. जरी त्या आरश्याची फ्रेम आपल्याला आवडत असेल तरी सुद्धा फुटलेला आरसा घरात ठेऊन नका.

दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेले घड्याळ. घरात बंद पडलेले घड्याळ ते जरी ते तुम्हला खुप आवडले असेल तरी सुद्धा. जर का तुम्हला फेकून द्यावे वाटत नसेल तर ते रिपयर करून आणावे आणि मगच त्याचा वापर करावा. बंद पडलेले घड्याळ आपल्या प्रगतीला अडथळे निर्माण करत असतात. त्यामुळे अशा वस्तू ठेऊन नका.

तिसरी वस्तू म्हणजे घरातील फुटलेल्या किंवा तडया गेलेल्या वस्तू आपण घरात ठेऊनये. तसेच घरात पेंटिंग किंवा फोटो लावताना नेहमी प्रसन्न किंवा निसर्गाच्या पेंटिंग लावाव्या यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त पडत असतो. हिंसक वृत्तीच्या पेंटिंग शक्यतो घरातकधीही लाऊनये.

चौथी वस्तू ज्या वस्तू विजेवर चालतात पण त्याचा उपयेग आपण करत नाही अशा वस्तू आपण घरात चूक सुद्धा ठेऊ नाक यामुळे आपली मध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात येत असते. तसेच अशा वस्तू मुले घरात खुप कचरा सुद्धा वाढत जातो. त्याच बरोबर आपण घरात न वापरण्या वस्तू सुद्धा काही वेळेस साठवून ठेवतो. त्यामुळे सुद्धा घरात अशांती जास्त प्रमाणात निर्माण होते. तसेच जुने झलेले किंवा लहान झालेले कपडे आपण घरात ठेऊन देतो पण त्या कपड्यांचा काहीच आपल्याला फायदा होत नाही. तो फक्त कचराच असतो. ज्या वस्तूंचा वापर पण वर्षानु वर्ष करत नाही त्या वस्तू घरात ठेऊन नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट