येत्या काही दिवसात कृष्ण जन्माष्टमी अली आहे. या दिवशी कृष्ण जन्म दिवस असतो. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथीला मध्य रात्री रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्ण जन्म झाला होता. हा दिवस संपूर्ण भारतातच तर पूर्ण जगात आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी रात्री कृष्णाची विधिवत पूजा केली जाते. यादिवशी विविध भोग त्याना चढवले जाते. या दिवाही बरेच व्यक्ती एकदिवस उपवास ठेवतात कोणी व्रत करतत.
विष्णूचे बरेच अवतार आहेत त्यापैकी कृष्ण हा एक अवतार आहे. या जन्माष्टीमी म्हणजे कृष्ण जन्मा दिवशी आपण घरात अशा काही वस्तू आवर्जून आणायला हव्यात जेणे करून आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती या सर्व गोष्टी येतात. ज्या ठिकाणी कृष्णाचा आवडत्या गोष्टी असतात त्या ठिकाणी आनंदाचे व धनाचे आगमन होत असते. त्यामुळे या पाच वस्तू पैकी एक वस्तू घरात नक्की घेऊन या.
या वस्तू मधील पहिली वस्तू म्हणजे गोमातेची मूर्ती. या दिवशी गोमातेची मूर्ती ती सुद्धा बछड्या सहित (वासरू सहित) मूर्ती घरात घेऊन याची आहे. हि मूर्ती आपण देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेऊ शकतात. यामळे कुंडलीत असलेल्या राहू केतू पासून सुटका होते. तसेच गोमाते मध्ये तेहतीस कोटी देव देवीचा वास असतो. गोमाता हि श्रीकृष्णाला खुप प्रिय आहे. आणि श्रीकृष्णाने गोपालन सुद्धा केले होते. जर का आपण गोमातेची मूर्ती बछडा सहित ठेवली तर त्याचा आपल्याला लाभ होतो.
दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बासरी. हे वाद्य श्रीकृष्णाला सर्वात आवडते. हि बासरी आपण घरात ठेवली तर यामुळे मतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तसेच बासुरीच्या अवजमुळे घरातील नकारत्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे घरात प्रसन्नतेचे वातावरण तयार होते. तिसरी वस्तू म्हणजे मोरपंख. श्रीकृष्णाला मोरपंख खुप प्रिय आहे. मोरपंख मुले आपल्या घरातील वास्तू दोष कमी होतात. त्यामुळे घरात सुख समृद्धीचे वारे जास्त प्रमाणत येत रहातात. आपल्या घरात जर कोणची नजर लागू नये म्हणून सुद्धा मोरपंखाचा वापर होतो.
या नंतर आहे यमुनेचे जल हे आपल्या घरात नक्की आणावे. यमुनेचे पाणी आपल्या देव घरात नक्की ठेवावे. याचे असंख्य लाभ आपल्या मिळतात. वरील पैकी कोणतीही एक वस्तू आपण आपल्या घरी आणल्यास घरातील वास्तू दोष कमी होतो, त्याच बरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच नजर दोष सुद्धा कमी होतो.
मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




