कामात यश प्राप्त होण्यासाठी बोला
घरगुती उपाय

कामात यश प्राप्त होण्यासाठी बोला १०८ वेळा हे शब्द.

काही व्यक्तीना कामात यश येत नाही. तर काही जणांना नशिबाची सात मिळत नाही. काही केल्या कोणत्याच कर्यात यश मिळत नाही. कशा वेळेस लोकांचे मनोबल कमी होते. आणि कोणतेच काम करण्याची इच्छा होत नाही. नौकरीत प्रगती होत नाही. व्यवसायात वृद्धी होत नाही. मग काय करावे काही कळत नाही. आपण हताश होऊन एका वेगळ्या मार्गाने चालत जातो.

कामत यश येतनाही नाही म्हणून बरेच जण आध्यत्मिक गोष्टीचा उपाय करून पाहतात. त्यात काही जणांना यश येत तर काही जणांना त्यातच लाभ मिळत नाही. कारण ते लोक फक्त देवाची परीक्षा पाहण्यासाठी आराधना करतात. जो व्यक्ती देवाची आराधना मनापसून करतो. मनात कोणतीही शंका न ठेवता उपासना करतो. त्या भक्ताला कधीच कोणताही त्रास न होता त्याचे सर्व कार्य किंवा काम पूर्ण होतात.

सर्वना माहित आहे. “श्री स्वामी समर्थ ” यांचे एक वाक्य आहे. ” अशक्य हि शक्य करतील स्वामी ” जो भक्त स्वामींची भक्ती मनापसून किंवा कोणतीही लालच मनात न ठेवता करतो. त्या व्यक्तीचे कोणतेही कठीण काम असो त्या मागे स्वामी सतत उभे असतात. कोणतेही कार्य किंवा काम नवीन सुरु करताना स्वामी भक्तना माहित असते स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. त्यामुळे घाबरण्याचे काम नाही. जर का पण स्वामींची परीक्षा पाहण्यासाठी आपण सर्व काही केल्यास स्वामींचा क्रोध आपल्या वर येऊ शकतो.

कोणत्याही देव देवतनाची उपासना करताना मनात कोणतीही शंका, कोणतीही आराधना करताना मनापासून आणि पूर्ण क्षमतेने करायला हवी. कोणतीही आराधना हि फक्त कार्य किंवा काम पूर्ण होईपर्यंत नव्हे तर निरंतर करायला हवी. आज आपण एक गणपती बाप्पा यांचा एक असा मंत्र पहाणार आहोत तो रोज १०८ वेळा बोला तर कोणतेही कठीण कार्य पूर्ण झल्या शिवाय रहाणार नाही.

आपल्या सर्वाना माहीत आहे. गणपती बाप्पा हे ६४ कलांचे अधिपती आहेत. यामुळे आपण कोणतेही कार्य करण्यासाठी श्री गणपती बाप्पाची आराधना कार्याला हवी. आपले एखादे काम खुप महत्वाचे आहे. पण ते काम होत नाही. तर हा एक मंत्र आहे त्याचे एका दिवसात एकशे आठ वेळा जप केला तर त्याचा लाभ नक्की मिळतो. फक्त तुम्हची श्रद्धा असायला हवी. फक्त जप करायचा आहे म्हणून करू नका. त्यात यश मिळणार नाही. कोणतेहीकाम मनापसून करा.

आपल्या एखादे काम करायला जाण्या आधी एक छोटाशा मंत्र आहे तो आपल्याला बोलायचं आहे. “श्री गजानन जय गजानन” आणि त्या सोबत आपल्या एकशे आठ दुर्वा गणपतीला अर्पण करायच्या आहेत. आणि कोणतेही काम करण्यासाठी बाहेर जाताना यामधील पाच दुर्वा घेऊन जायचे आहे. ज्या वेळेस एखादे कार्य पूर्ण झल्यावर या सर्व दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून द्याचे आहे. हे सर्व कार्य करताना विश्वासाने आणि श्रद्धेने केल्यास त्यात यश नक्की मिळते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट