तेजश्री प्रधान (tejashri pradhan) हि मराठीतील एक प्रशिध्द अभिनेत्री आहे. ती नेहमीच सोशल साईट वर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या फॅन सोबत संपर्कात रहाणायसाठी सोशल साईट वर विविध पोस्ट करत असते. ती काम करत असलेल्या इतर सोशल कर्यक्रमा बद्दल सुद्धा ती तितकीच जागृत असते. बबऱ्याच दिवसापासून तिची कोणतीही मालिका किंवा चित्रपट आलेला नसला तरी सुद्धा तिच्या फॅनस मध्ये वाढ होत आहे.
“होणार सून या घरची” आणि “अग्गंबाई सासूबाई” या दोन्ही मालिका मुळे तिला खुप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या दोन्ही मालिका मध्ये तिने साकारलेल्या पात्रांची सर्व प्रेक्षकांची मने जिकली होती. तसेच तेजश्री (tejashri pradhan) प्रधान हि तिच्या फिटनेस बद्दल सुद्धा खुप जागृत असते. ती नेहमीच फिटनेस बद्दल सुद्धा बऱ्याच वेळेस सोशल साईट वर पोस्ट करत असते.

सध्या तेजश्री प्रधान (tejashri pradhan) हिने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. तिची एक पोस्ट खुपच व्हायरल होताना दिसत आहे. त्यात असे म्हंटले आहे कि तिने तिच्या पश्चात आपले डोळे गरजू व्यक्तीना दान करण्याचे ठरवले आहे. अशा आशयाची पोस्ट प्रशिध्द झाली आहे. यामुळे तिच्या चाहत्याने हि एक अभिमानाची गोष्ट आहे से बोले असू. तेजश्री प्रधानचा हिने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
नेत्रदान करण्याचा फॉर्म तेजश्री प्रधान हिने भरला असल्याची बत्तमी खर्च कौतुकास्पद आहे. काही सूत्रांच्या माहिती नुसार तेजश्री प्रधान सक्षम या सामाजिक संस्थे सोबत जोडली गेली आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तेजश्री प्रधान नेत्रदान करणार असल्याचे समजले आहे. नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते कमी वेळात तिने खुप मोठी प्रसद्धि मिळवली आहे. तसेच ती काही मराठी चित्रपट सुद्धा केले आहेत.
प्रशिध्द अभिनेत्री ऐश्वर्य रॉय हिने सुद्धा आपले डोळे दान केले आहे असे सुद्धा बोले जाते. आपण हे जग सोडू गेल्यावर गरजू व्यक्तीला त्यापासून दुर्ष्टी मिळेल. बऱ्याच वेळेस जनहितामधून सुद्धा बऱ्याच लोकांना नेत्रदान करावे यासाठी आव्हान केले जाते. लोकांमध्ये जागृ करण्यासाठीचे काम ब्याच सामाजिक संस्था करत असतात.




