Satara tourist spots सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे याबद्दल थोकड्यात माहिती जाऊन घेणार आहोत. पुणे किंवा कोल्हापूर या दोन्ही मोठ्या शहरांच्या जवळचे सर्वात मोठे शहर. सातारा जिल्हा हा पर्यटन स्थळा साठी प्रसिध्द आहे. सातारा या शहराचे नाव या शहरा भोवती असलेल्या सात किल्यापासून बनलेले आहे . त्यामुळे सातारा या नावातच पर्यटन दिसुन येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत . आताच्या काळात सुध्दा सातारा या शहरांनी वेगळाच ठसा उमटवला आहे . सातारा जिल्हा हा पुण्यातून ११३km आहे आणि मुंबईपासून २६७km आहे. तसेच मित्रानो आता आपण सातारा जिल्यातील १० पर्यटन स्थळ पाहणार आहे .
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Satara tourist spots)
१) अजिंक्यतारा किल्ला -अजिंक्यतारा किल्ला हा सातारा किल्ला म्हणून ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ला हा मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो . दररोज हजारो पर्यटक इथे ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी येतात .
२) मायणी पक्षी अभयारण्य – मायणी पक्षी अभयारण्य हे साताऱ्यातील प्रसिद्ध अभयारण्य आहे . हे अभयारण्य साताऱ्या पासून ६५km अंतरावर आहे. या अभयारण्यात आपल्याला नवनवीन जातीचे पक्षी आढळतात. यामुळे निसर्गप्रेमी या अभयारण्याला आवश्य भेट देतात .
3) कास तलाव :- कास पठार जवळ असलेले तलाव म्हणजे कास तलाव. साताऱ्या जवळ सर्वात सुंदर तलाव असल्यामुळे संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात.
४) चार भिंतील :- साताऱ्यातील इतिहास कालीन वास्तू म्हणजे चार भिंती. राजच्या प्रतापसिंह यांनी हि वस्तू बांधली आहे. या ठिकाणावरून संपूर्ण सातारा शहर नजरेस येते. संपूर्ण श्रावर नजर ठवण्यासाठी आणि शत्रू वर नजर ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग त्या काळी केला जायचा.
५) कोयना धरण:- हे धरण राज्यातील सर्वात मोठ्या धरणा पैकी एक असून या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र आहे. या धरणाचा जलाशय खुप मोठा आहे. त्यामुळे या ठकाणी बऱ्याच ठिकाणी पर्यंतचे केंद्र तयार झाले आहे.
६) लिंगमला धबधबा :- हा धबधबा लिंगमला वन बंगल्याच्या मागे आहे. सुंदर आणि चित्त थरारक सुद्धा आहे. आवश्यक एकदा तरी याला भेट नक्की द्या.
७) कास पठार :- कास पठार हे पर्वत सुंदर ठिकाण आहे. या ठिकणी विविध प्रकारचे फुले येतात. हि फुले वर्षातून एकदाच येतात तसेच काही काळा साठी असतात. काही वर्षा पासून या ठिकाणी ठराविक लोकांना एकाच दिवशी प्रवेश दिला जातो. तसेच या ठिकाणी प्रवेश शुक्ल सुद्धा आकारण्यात येते.
सातारा शहर हे पुणे आणि कोल्हापूर यांच्या पासून जवळ आल्यामुळे एका दिवसाचा नियोजन करून तुम्ही सर्व सातारा जवळची पर्यटन स्थळे तुम्ही पाहू शकतात. तसेच सातारा शहरात सुध्दा चंगल्या प्रकारची रहाण्यची उत्तम सोय आहे.




