काळ्या चहाचे फायदे, The benefits of black tea
फूड

अदभूत काळ्या चहाचे फायदे.

आपण सर्व जण सकाळी उठल्यावर चहा पितो. किंबहुना सकाळची सुरवात हि चहानेच होते. जोपर्यंत आपण चहा घेत नाही तो पर्यंत आपल्याला ताजेतवाने वाटत नाही. कित्येक जण तर बेड टी झाल्याशिवाय तोड सुद्धा धूत नाही. प्रत्येक दिवसाची सुरवात हि चहा नेच होते आणि कित्येक जण कितीतरी कप चहा पीत असतात.

बऱ्याच लोकांना चहाचे किती प्रकार आहेत. हे माहित नाही. सध्या बऱ्याच प्रकारचे चहा बाजारात उपलब्ध आहेत. जसेकी गुळाचा चहा, तंदुरी चहा, गवती चहा (ग्रीन टी),  आणि काळ चहा (ब्लॅक टी). त्याच सोबत बरेच ब्रँडेड चहा सुद्धा प्रसिद्ध झाले आहे. काहींच्या मते चहा पिणे म्हणजे किंवा वारंवार चहा पिणे जास्त चांगले नाही कारण त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात.

काळ्या चहाचे फायदे

काळा चहा हा जास्त प्रमाणात लोकांना माहीत नसला तरी काळ्या चहाचे फायदे जास्त आहेत. आज सुद्धा खेडे गावात जास्त प्रमाणात काळा चहा पिला जातो. आज आपण काळ्या चहाचे फायदे जाणून घेणार आहोत. जर का तुम्ही ब्लॅक टी चे फायदे वाचले तर तुम्ही पांढरा चहा म्हणजेच दुधाचा चहा पिणे सोडून देताल.

माणसाची एक सवय असते जी गोष्ट जिभेला चांगली वाटते तीच गोष्ट किंवा पदार्थ वारंवार घेत असतो. त्याच प्रमाणे पांढरा चहा हा जिभेला चांगला वाटत असाल ती त्याचे परिमाण जास्त प्रमाणात चांगले नाहीत. पण जर का आपण ब्लॉक टी घेत असू तर ते आपल्या शरीरा साठी खुप चांगले आहेत. बऱ्याच वेळेस काळा चहा हा औषध म्हणून सुद्धा वापरला जातो.

ब्लॅक टी हा आपल्या हार्ट साठी खुप लाभदायी असतो. या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात यामुळे आपले हृद्य चांगले रहाण्यास मदत करते. त्याच सोबत कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम सुद्धा हा काळ चहा करतो. त्याच सोबर कॅन्सर सारख्या आजारांपासून सुद्धा आपला काही प्रमाणत वाचवण्यास काम करतो.

ब्लॅक टी कशी तयार करतात.

काळा चहा पिल्याने आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. त्याच सोबत आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. ब्लॅक टी मुळे पचन क्रिया सुद्धा चांगली रहाण्यास मदत होते. काळ्या चहा मुळे वजन कमी करण्यास मदत होते. ज्या प्रमाणे आपण ग्रीन टी फायदे आहेत त्याच प्रमाणत काळ्या चहाचे फायदे आहे.

काळा चहा म्हणजे काही लोक त्याला काढा सुद्धा म्हणतात पण काढा आणि ब्लॅक टी या मध्ये जास्त प्रमाणत समस्या जरी असले तरी ते वेगवेगळे आहे. काळा चहा तयार करून त्यात इतर घटक टाकून सुद्धा तयार करता येतो. काही वेळेस काळ्या चहा मध्ये थोडे लिबू पिळून सुद्धा पिता येतो. कसा तयार करायचा हा काळा चहा याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ.

ज्या पद्धतीने आपण दुधातला चहा तयार करतो त्याच पद्धतीने ब्लॅक टी तयार करायचा आहे. फक्त त्यात दूध टाकायचे नाही. या मध्ये तुम्ही अद्रक सुद्धा टाकू शकतात. काळा चहा दिवसातून फक्त दोन वेळेस घ्या. जास्त पिल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. जर का तुम्ही ब्लॅक टी पिण्या आधी काही खाल्ले तर अति उत्तम. यामुळे काळ्या चहाचे जास्त फायदे मिळतात.

हे पण वाचा:- जाणून घ्या चालण्याचे विलक्षण फायदे, ह्या आजरांपासून राहाल दूर.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट