गवती चहा चे फायदे, The benefits of herbal tea
फूड

दहा पेक्षा जास्त आजार होतील कमी, जाणून घ्या गवती चहा चे फायदे.

आपण सर्वजण नेहमी ऐकत आलो आहोत की चहा पिला कि अॅसिडीटी चा त्रास होतो. तरी सुद्धा आपल्या चहा पिण्याचा मोह काही सुटत नाही. आणि आपण चहा हा पीत राहतो. पण चहा करण्याच्या खुप प्रद्धती आहेत. त्या आपल्याला माहित आहेत पण आपण त्या कडे खुप दुर्लक्ष करतो. विशेष म्हणजे त्याचे फायदे सुद्धा खुप चागले असतात तरी सुद्धा आपण त्या कडे पहात नाही.

गवती चहा चे फायदे

खुप जणांना माहित नसेल कि वेगवेगळ्या प्रकारे आपण चहा करू शकतो आणि त्यापासून सुद्धा फायदा होऊ शकतो. जसेकी आपण काळा चहा बोलतो पण तो खुप फायदेशीर असतो. त्या मध्ये सर्व घटक जरी टाकत असलो तरी त्यात दूध न टाकता ,त्यात जरका लंबू पिळून चहा केला तर खुप चांगला लागतो आणि त्या पासून खुप फायदे सुद्धा होतात.

तसेच खुप वर्ष पासून गुळाचा चहा केला जायचा पण अलीकडच्या काही काळा पासून साखरेचा चहा तयार केला जात आहे. पण गुळाचा चहा खुप फायदेशीर असतो. फक्त त्यात एक गोष्ट लक्ष देऊन चहा केला पाहिजे नाहीतर त्यात दूध खराब होण्याची शक्यता असते. साखरे पेक्षा गुळाचा चहा खुप चांगला असतो. त्याचा बरोबर गवती चहा हा सुद्धा खुप चागला आणि गुणकारी आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील बरेच आजार कमी होऊ शकतात.

गवती चहा चे गुणधर्म

गवती चहा हा शरीरासाठी खुप चागला असतो. गवती चहा मध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C, झिंक, मॅग्नेशियम यासारख्या गोष्टी खुप प्रमाणात या मध्ये असतात. यामुळे गवती चहा चा काढा पिणे खुप चांगला आहे आरोग्यासाठी, तसेच या मध्ये खुप प्रकारचे अँटीबॅक्टेरीय गुण खुप आहेत. हा चहा तयार करण्यासाठी या मध्ये आपण विविध गोष्टी टाकू शकतो, जसेकी मध किंवा लिबू, अद्रक या संख्या गोष्टी आपण मिक्स करून सुद्धा गवती चहा तयार केला जातो.

हे पण वाचा:- चहात फक्त हे टाका गॅसेस आणि ऍसिडिटी कधीच होणार नाही.

गवती चहा चे फायदे कोणते ते जाणून घेऊ. या मध्ये अँटी बक्टेरील गुण असतात त्यामुळे सर्दी, कफ, खोकला या सारख्या समस्या कमी होतात. तसेच गवती चहा चा काढा जर आपण पिला तर आपल्या शरीरातील सर्व विषारी जंतू शरीराबाहेर फेकले जातात. त्यामुळे कडनी, पोट साफ होणे या यामुळे होतात. गवती चहा मध्ये अँटी ऑसिडन्ट चांगल्या प्रकारे असल्यामुळे कॅन्सर आजारांवर लढण्यासाठी मदत करतात. त्याच बरोबर गवती चहा चे फायदे खुप आहेत . त्याच बरोबर आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते त्यामुळे आपण कमी आजारी पडतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट