९ जुलै शुक्रवार या दिवशी अली आहे मोठी अमावस्या. या दिवशी जे काही चागले छोटे छोटे उपाय आपण केले तर त्याचा लाभ आपल्याला अवश्य मिळत असतो. या दिवशी केले उपाय हे कधीच निशफल होत नाही. पण हे उपाय करताना आपली श्रद्धा हि खुप महत्वाची आहे. आपल्या मनात जर का काही शंका येत असेल तर हे उपाय तुम्ही करू नका करण त्या उपायाचा लाभ आपल्याला मिळणार नाही.
या शुक्रवारी जेष्ठ अमावास्या आहे. या आमवास्याला खुप महत्व आहे. या दिवशी भगवान श्री विष्णू यांची पूजा आपण नक्की करावी. या दिवशी दोन गोष्टीचे खुप महत्व संगितले आहे. स्नान आणि दान या दोन गोष्टी खुप महत्वाच्या आहेत या दिवशी. जेष्ठ आमवास्याला जवळी पवित्र नदीत जून अंघोळ नक्की करावी. हे जर शक्य नसेल तर आपल्या घरच्या घरी अंघोळ करताना त्यात गंगा जल अवश्य टाकवे. असे केल्याने आपल्या शरीरामध्ये जी काही नकरात्मक ऊर्जा असते या पासून आपल्याला मुक्ती मिळते.
याच बरोबर आपण दन अवश्य करावे. जे गरीब लोक असतात त्याना अन्न आणि जल दान नक्की करा. हे दान करताना आपल्या पितृ च्या नावाने कराव. यामुळे आपल्या परिवारात सुख आणि समृद्धी येत जाते. या काही छोट्या गोष्टी असतात या आपल्याला खूप काही लाभ देऊन जातात. आपल्या घरातील सर्वाना याचा फायदा होत असतो.
जेष्ठ अमावश्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे आपल्या जाणून घ्याचे आहे. या दिवशी एखादा गरीब व्यक्ती आपल्या दारावर आला तर त्याला काही तरी दन नक्की करावे. तसेच त्याला वाईट वागून देऊन नका वाईट बोलू नका. तसेच त्याला काहीतरी दान जरूर करवावे. रिकाम्या हाती त्याला पाठवू नका. जर जमत असेल तर या दिवशी अन्न जरूर करावे.
आमवास्या दिवशी बरेच लोक शनी देवल प्रसन्न करतात. या दिवशी मांसाहार करणे शकतो टाळा. ज्यांच्या जीवन सध्या साडेसाती चालू आहे. अशा लोकांनी तर चुकूनहि या दिवशी असे करू नका. नाहीतर खुप प्रमाणात साडेसातीचा त्रास होत. बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात घडत जातात. शक्यतो या दिवशी मांसाहार टाळा. काही वस्तू विकत घेऊ नका. जसेकी कच्चेच्या वस्तू, लोखंडी वस्तू, तेल या सारख्या वस्तू तुम्ही विकत घेऊ नका. या काही घोट्या गोष्टी असतात त्या आपण अवश्य पाळ्या तर याचा नक्की लाभ होत असतो.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




