घरगुती उपाय

ह्याचा एक तुकडा असा वापरा उन्हाळे लागणे, लगवी जळजळ क्षणात बंद होईल.

मित्रांनो अद्रक आल्याचा एक तुकड्याचा वापर असा करा व उन्हाळे लागणे, आग होणे, जळजळ हयापासून आराम मिळवा अगदी फक्त काही क्षणातच. मित्रांनो उन्हाळा सुरु झाला आहे आणि ह्या उन्हाळ्यात अनेक त्रास होत असतात त्यातील एक त्रास म्हणजे उन्हाळी लागणे ह्यावर उपाय आपण आजच्या लेखात घेऊन आलो आहोत. मित्रांनो ह्या रामबाण उपायासाठी काही पदार्थ आपल्याला लागणार आहेत त्यातील प्रमुख्य पदार्थ म्हणजे आले. आजचा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात.

मित्रांनो उन्हाळी लागणे हि खूप सर्वसाधारण आहे म्हणजे तुमचे उन्हात जास्त फिरणे झाले किंवा उन्हाचा जास्त संपर्कात आल्यामुळे हे उन्हाळे लागते. ह्या सर्वांवर आपण तो त्रास होण्याआधीच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. ह्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो त्यातीलच आपण एक उपाय आजच्या लेखात सांगत आहोत. उपाय आपण शेवटपर्यंत वाचा व जाणून घ्या.

मित्रांनो उपाय तर करत असताना किंवा त्याऐवजी आपण काही पथ्य देखील पाळले पाहिजेत. प्रोबोईटिकस असलेलं खाद्य आपण खाल्ले पाहिजे. म्हणजे मित्रांनो फायदेशीर पदार्थ, ज्यांना उन्हाळी लागण्याचे त्रास वारंवार होतात त्यांनी आपल्या आहारात पनीर, इडली, डोसा, दही इत्यादी पदार्थांचा समाविष्ट केला पाहिजे. ह्यामुळे काय होते तर हानिकारक जीवाणूंना मूत्रमार्ग जाण्यापासून प्रतिबंध मिळतो.

लागवीमधील पी एच लेवल मेनटेन ठेवतात, त्यात हायड्रोजन पेरॉक्सिएड तयार करतात, ह्यामुळे एक अँटीबॅक्टरीयल प्रॉपर्टी निर्माण होतात. हे सर्व जिवाणूंसाठी हे प्रतिकूल असते व आपले उन्हाळी लागण्यापासून संरक्षण होते. उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे ते जाणून घेऊयात. आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्याचा आहे, आपल्याला एक चमचा आल्याचा रस लागणार आहे तो आपण काढून घ्या.

हे आले जे आहे ते अँटीबॅक्टरीअल, अँटीवायरल प्रॉपर्टी असतात. उन्हाळी लागण्यापासून ह्यामुळे आपले संरक्षण होते, अगदी ज्यांना उन्हाळी लागलेली आहे त्यांनी अगदी लगेच हा उपाय केला तर आपल्याला ह्या समस्येपासून त्वरित अराम मिळेल. मित्रांनो ज्यांना भविष्यात उन्हाळी लागू नये त्यांनी देखील हा उपाय नक्की करा.

हे पण वाचा :-  उशी खाली रात्री तुळशीची पाने ठेवून झोप, पहा काय होते ते.

मित्रांनो दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे त म्हणजे एक कप दूध, ह्या दुधात आपण ह्या आल्याचा एक चमचा रस मिक्स करा. दूध हे आपण कोमट करून घ्याचे आहे. व त्यानंतर आपण तिसरा पदार्थ आपण त्यात टाकणार आहोत ते म्हणजे मध, हे देखील आपण एक चमचा त्या दुधात टाकून चांगले मिक्स करून घ्याचे आहे. व हे मिक्स केल्यानंतर आपण हे दूध आपण प्याचे आहे.

मित्रांनो तुम्हाला उन्हाळी लागलेली असेल तर ह्या उपायाने अगदी काही क्षणातच आपल्याला अराम मिळेल. मित्रांनो आजचा उपाय हा उन्हाळी लागणे तसेच त्यापासून संरक्षण करणे ह्यासाठी होता. तर मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला फरक लगेच जाणवेल. तसेच मित्रांनो उपाय जर आवडला असेल तर आमच्या लेखाला लाइक व शेयर नक्की करा. तसेच ज्यांना ह्या समस्या आहेत त्यांना हा उपाय नक्की शेयर करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.