नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. कापराचा फक्त हा एक उपाय व्यायाम करा आणि तुमच्या शरीरातील ७२ हजार नसा मोकळ्या होतील. कापूर हा तुमच्या घरात सहज उपलब्ध होणार आहे. ह्या कापराच्या साहाय्याने खूप उपाय केले जातात. आजचा जो उपाय आहे तो खूप दिव्य प्रकारचा आहे. ह्या मध्ये आपण आपल्या शरीरातील ज्या नसा आहेत त्या मोकळ्या करू शकता आणि महत्वाच्या म्हणजे तुमच्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या मेंदूपर्यंत पोहचतात. आणि तुमच्या शरीराचे कार्य अगदी योग्य पध्तनीने चालण्यासाठी ह्या नसा मोकळ्या होणे फार महत्वाचे आहे.
अनेकवेळा आपल्या पायाच्या नसा ह्या आखडलेल्या असतात आणि पायाच्या तळपायाला जर आपण हा उपाय केला तर फार उपयुक्त ठरतो. मित्रांनो ह्या उपायासाठी आपण कापराची पावडर करून घ्याची आहे साधारण ४ ते ५ कापराच्या वड्या घेऊन त्या आपण बारीक करून त्याची पावडर घ्याची आहे. आपण हि पावडर पाण्यात टाकून उपाय करणार आहोत.
मित्रांनो तुम्ही अनेकदा अनुभवले असेल कि शरीराच्या शिरा आखडल्या गेल्यामुळे अनेक व्याधी समस्यांना सामोरे जावं लागते, अनेकदा तर ऑपेरेशन देखील करावे लागतात. आजचा आपण उपाय सांगत आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या शिरा मोकळ्या होतील. ह्या कापराच्या पॉवडरसोबत आपल्याला आणखी एक घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू देखील आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे.
एका वेळेला आपल्याला साधारण एक लिंबू तरी लागणार आहे. उपायांसाठी एका पटीत आपल्याला जितके गरम पाणी सोसेल म्हणजेच आपण अंघोळीला जेवढे गरम पाणी घेतो तसे सौम्य गरम पाणी आपण ह्या टब मध्ये किंवा बादलीत देखील आपण हे पाणी घेऊ शकता. त्यानंतर सर्वप्रथम आपण ह्यात टाकणार आहे ते म्हणजे लिंबू.
लिंबात अनेक असे नैसर्गिक असे ऍसिडिक व इतर असे घटक आहेत तसेच आपण जे कापूर आपण ह्या लिंबसोबत आपण मिक्स करणार आहोत त्या मिश्रणामुळे आपल्या शरीरातील पायातील ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यात मदत होते. आपण लिंबू टाकून झाल्यानंतर आपण लगेच कापराची जी पावडर केली आहे ती देखील ह्या पाण्यात आपण टाकून हे पाणी चांगले ढवळावे जेणेकरून ते चांगले मिक्स होईल.
त्यानंतर आपण ह्या पाण्यात आपले पाय टाकून बसायचे आहे. मित्रांनो ह्यात आपले पाय टाकल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येईल तुमच्या तळपायातून थंडगार गारवा बाहेर पडेल. तुमच्या ज्या नसा आहेत त्या नसा सर्व मोकळ्या होतील. अनेकांच्या पायात मांडीत नसा आखडलेल्या असतात. आणि ह्या नसा आपल्याला ह्या उपायामुळे मोकळ्या करता येतात.
मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला किती फरक जाणवतोय पहा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




