बातम्या

पुष्पा चित्रपटातील दाखवलेल्या रक्तचंदनासाठी लोक जीवाशी का खेळतात काय आहे त्याचे महत्वव.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजच्या दिवसात सर्वत्र गाजलेला सिनेमा पुष्पा ह्याने सर्व भारतभरच नाही तर अगदी परदेशात देखील नाव झाले आहे. लाल चंदनाचा व्यापार व तस्करी आणि हा सिनेमाचा मुख्य विषय त्यासाठी रक्तपात होतो तर हे का होते. रक्तचंदनाचा वापर कशासाठी होतो आणि रक्तचंदनाची मागणी सर्वाधिक जास्त कोणत्या देशात आहे. हि झाडे सर्वाधिक कुठे आढळतात ह्या सर्वांबद्दल आपण आजच्या लेखात माहिती घेणार आहोत.

भारतातील आंध्रप्रदेशातील जंगलात ह्या रक्तचंदनाची झाडे सर्वाधिक प्रमाणात आढळतात. खासकरून शेषाचलम च्या दाट जंगलात हि झाडे वाढतात, रक्तचंदनाचे विशेष असे महत्वव आहे. ह्या झाडाची होणारी तस्करी व रक्तपात हा तितकाच महत्वाचा विषय आहे.

कारण चीन मध्ये ह्या रक्तचंदनाच्या झाडाची विशेष मागणी असते. ह्या झाडापासून महागडे फर्निचर त्याचप्रमाणे सजवटीच्या कामासाठी रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे दारू व सौंदर्य प्रसादनाच्या गोष्टींसाठी ह्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.

भारतात आंध्रप्रदेशात फक्त ह्या रक्तचंदनाची झाडे उपलब्ध आहेत. तामिळनाडूच्या सीमेला लागून असेलेल्या नेल्लोर, कुरनूल, चित्तूर ह्या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या जंगलातच रक्तचंदनाची झाडे उगवतात ह्या झाडांची उंची साधारण ८ ते ११ मीटर असते. ह्या झाडाची घनता जास्त असल्याने हि लाकडे पाण्यात बुडतात. ह्या झाडाची सुरक्षेतासाठी विशेष टास्क फोर्स ची निवड देखील करण्यात आलेली आहे.

रक्तचंदनाची झाडांची संख्या आता अगदी अर्ध्याहून कमी झालेली आहे. २०१५ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये झाडे तोडणाऱ्या २० जणांना पोलिसांनी पकडले होते. ह्या झाडाला तोडताना पकडले गेल्यास ११ वर्षाची कारगीस आहे. चीनमध्ये ह्या रक्तचंदनाला सर्वाधिक मागणी आहे.

ह्याचे मुख्य कारण आहे १४ व्या शतकात एक राज घराणे होते तिथल्या शासनकर्त्यांना रक्तचंदनाचे फर्निचर, वाद्ये, सजवटीच्या वस्तू फार प्रिय होत्या म्हणून त्यासाठी हे लाल चंदन वापरले जात होते त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला हे घराणे तयार होते. म्हणून ह्या रक्तचंदनाचे तोडणी सुरु झाली, अनेकदा पकडले जाईल म्हणून ह्याचे तोडणी करून पावडर देखील केली जाते.

ह्या रक्तचंदनाचे काही फायदे आपण पहिले खरे पहिले तर कोणते देखील झाड तोडणे हे चुकीचे आहे, म्हणूच आपण झाडे लावा व ती जगवा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट