कितीही पित्त आसुद्या ते कमी करण्याची ताकत या दोन फळा मध्ये आहे.
घरगुती उपाय

कितीही पित्त आसुद्या ते कमी करण्याची ताकत या दोन फळा मध्ये आहे.

सध्याच्या धावपळीत प्रत्येकाला जो जास्त प्रमाणात त्रास जाणवत आहे. तो म्हणजे पित्त आणि अपचन होणे या सारखे त्रास नेहमीच सर्वांना जाणवत असतात. बरेच जण विविध उपाय करत असतात त्यात त्यांना काही वेळेस लाभ होते तर काही वेळेस त्याचे काहीच परिणाम जाणवत नाही. पण प्रत्येकाला पित्ताचा त्रास नकोच असतो. कारण यामुळे विविध आजारांना सुरवात होत असते.

खरे तर आहार हा योग्य प्रमाणात किंवा वेळेवर होत नसल्या मुळे पित्ताचा त्रास सुरु होते. यामध्ये बऱ्याच वेळेस पोट दुखणे, डोके दुखणे बऱ्याच वेळेस जेवणाची इच्छा न होणे. यासारख्या समस्या सर्वना जाणवत असतात. जर का आपण वेळेत या कडे लक्ष दिले नाही तर याचे परिणाम आपल्याला खुप मोठ्या पमाणात जाणवत जातात.

शरीरातील पित्त कमी करण्यासाठी विविध घरगुती उपाय आहेत. त्याचे योग्य वेळेस आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून येतात. शरीरातील पित्त कमी झाल्यास जेवण केल्यानंतरची पचन क्रिया नीट होते. वेळेवर भूक लागते. आज आपण असा एक छोटासा पण महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त कमी होते. त्याच सोबत इतर हि आजार कमी होतात.

आपल्या सर्वाना खजूर माहित असेल. या पासून आपल्या एक छोटासा उपाय जाणून घ्याचा आहे. खजूर मध्ये मोट्या प्रमाणत व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन B , तसेच अमिनो आम्ल यासारखे घटक असतात. तसेच खजुराचे इतर अजून मोठे फायदे आहेत हे तुम्हला माहीत असतील. आजच्या घरगुती उपयाया मध्ये आपल्या दोन पदार्थ लागणार आहेत.

या उपायात काय करायचे आहे हे जणू घेऊ. रोज रात्री तीन ते चार एक वाटीत खजूर भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे खजूर चागल्या प्रकारे भिजल्या नंतर त्याच पाण्यात त्याच्या बारीक फोडी करायच्या आहे. व्यवस्तीत एकत्र केल्यानंतर ते एक वाटीत गाळून घ्याचे आहे. ज्या लोंकाना ऍसिडिटी जास्त प्रमाणात आहे त्यानी जेवताना जास्त प्रमाणत पाणी पिऊनये.

गळून घेतलेले खजुराचे पाणी त्यात एक चमच्या मध टाकायचे आहे. ज्या लोकांना शुगर आहे त्यांनी मधाचा वापर केला नाही तरी चालेल. फक्त खजूर वापरावे. मध आणि खजुराचे पाणी एकत्र कल्यानंतर त्याचे सेवन कायचे आहे. हा उपाय तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. सात दिवसात तुम्हाला याचे चागले परिणाम दिसून येतील. त्याच बरोअबर शरीरातील कफ कानी होणे, पचन चागले होणे या सारख्या चागले फायदे आपल्याला दिसून येतील. 

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट