लाईफस्टाईल

मोटिवेशनल स्टोरी, तुमच्या जीवनातील सर्वात म्हत्वाची व्यक्ती.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. एका कॉलेज मध्ये एक हैप्पी मॅरेज नावाची स्पर्धा सुरु होती त्यात काही जोडप्यांनी भाग घेतला होता. जे स्पर्धा घेणारे होते ते मुख्य सर आले व त्यांनी पहिले कि स्पर्धेला आलेले खूप सारे लोक लग्नावर टिंगल टवाळी जोक्स करत होते. हे पाहून ते सर बोलले चला आपण एक गेम खेळुयात सगळे इंटरेस्ट घेऊन पाहायीला लागले कि काय असेल हा गेम.

गेम सुरु झाला, सरांनी आलेल्या जोड्यांपैकी एका लग्न झालेल्या स्त्रीला स्टेज वरती बोलावले. सर तिला प्रश्न विचरतात कि तुझ्या जीवनातील सर्व जवळच्या व इम्पॉर्टटन्ट व्यक्तींची नावे तू ह्या फलकावर लिह साधारण २० ते २५ नावे तू लिहावीत असे सर सांगतात. ह्यावर त्या स्त्रीने फलकावर नावे लिहण्यास सुरवात करते.

सर्वप्रथम ती तिझ्या कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहते त्यानंतर ती शेजाऱ्यांची नावे लिहली नंतर मित्रमैत्रिणींचे नावे लिहते व काही ऑफिस मधील लोकांची नावे लिहते. असे सर्व नवे लिहून झाल्यानंतर सर तिला त्या नावांमधून काही कमी महत्वाची ५ नावे पुसून टाकायला सांगतात. स्त्री तिझ्या ऑफिस मधील लोकांची नावे पुसून टाकते.

त्या सरांनी तिला आणखी ५ नवे पुसायला सांगतात मग ती थोडासा वेळ घेऊन विचार करून आपल्या शेजाऱ्यांची नावे पुसते त्यानंतर आणखी सरांनी तिला आणखी १० नवे पुसायला सांगतात. तिने आणखी विचार केला व तिने आपले काही मित्रांची नावे व कुटुंबातील काही दूरचे नातेवाईक आहेत त्यांची नावे पुसली. आता त्या फलकावर फक्त ४ नावे उरली होती तिचे आई वडील व तिचा मुलगा व पतीचे नाव.

आता सर तिला थोडा आणखी कठीण काम करायला सांगतात आणि ते म्हणजे त्या फलकावरील ४ पैकी दोन नावे पुसून टाक. ती एकदम विचाराने खूप धक्का बसला तिच्या डोळ्यात पाणी आले. ती विचार करू लागली कि ह्या चारही व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. ह्यांच्यापैकी मी दोन नावे कशी काय पुसू. तरीदेखील तिने कठोर काळजाने तिने आपल्या आई वडिलांची नावे पुसून टाकते. तिथे आलेले सर्व लोक शांत होऊन गेले होते.

गेम तर एका व्यक्तीबरोबर सुरु होता परंतु परिणाम सर्वांवर होत होता आता त्या फलकावर फक्त दोन नावे उरली होती तिच्या मुलाचे व तिच्या पतीचे नाव. सर तिला आणखी एक नाव पुसण्यास सांगतात. ह्यावर ती स्त्री पूर्णतः कोड्यात पडली आणि अगदी जमिनीवर बसून गेली बुचकळ्यात पडली विचार करू लागली तिच्यावर ती खूप विचार करते काही वेळानी ती कसेतरी तिच्या मुलाचे नाव पुसते आणि त्यानंतर फलकावर फक्त एकच नाव उरते ते म्हणजे पतीचे.

ह्यावर सर तिला त्याचे उत्तर विचारतात कि तू असे का केले म्हणजे ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचे देखील तू नाव पुसून टाकले. तसेच तू ज्या मुलाला जन्म दिला त्या पतीचे नाव देखील पुसून टाकले. तू असे का केलेस, त्यावर तिने उत्तर देत म्हणाली माझ्या जागी माझी आई जरी असती तरी तिने हेच केले असते तिने मला शिकवले आहे कि नेहमी आई वडील तुझ्या सोबत नाही राहणार, व मुलगा देखील त्याच्या लग्नानंतर तिच्या बायकोचा होईल. परंतु तुझ्या जीवनाचा तुझ्या शरीराचा अर्धा भाग म्हणून नेहमी तुझ्या सोबत राहील तो म्हणजे तुझा पती.

म्हणून मी माझ्या पतीचे नाव राहून दिले हे सर्व ऐकून सर्व जमलेला सर्व लोकांनी टाळ्यांना सुरवात केली. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट