लाईफस्टाईल

या गोष्टी मुळे मनातील निगेटिव्ह विचार १००% बंद होतील.

प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार येत असतात. ज्या गोष्टीं आपल्याला नको असतात त्या गोष्टी सुद्धा आपल्या मनात गोंधळ घालत असतात. आणि याचा त्रास आपल्या होत असतो. आपण एकादे काम सुरु केले कि त्या कामाबद्दल विचार येतातच शिवाय इतर हि विचार आपल्या मनात येत असतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत खुप वेगळी असते. काही व्यक्ती सतत विचार करत असतात. नको त्या गोष्टीतच विचार ते करत असतात.

काही जाणा निगेटिव्ह विचार येत असतात. ते नेहमी प्रश्न विचारत मी यातून कसा बाहेर येऊ. मी काय करायला हवे. तसेच विनाकारण विचार करण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीचे टेन्शन येत राहते. असा बऱ्याच समस्या लोकांना येत असते. आणि अति विचारांमुळे आपले लक्ष कामात रहात नाही. आणि आपली प्रगती होत नाही. यामूळे पुन्हा आपल्या हाती निराशा रहाते.

आज अशा काही गोष्टी पहाणार आहोत ज्या मुळे आपण आपल्या विचारांवर नियंत्रित करू शकाल. तसेच तुमच्या मनात जे काही चुकीचे विचार सतत येत असतात ते बंद होतील. आणि तुम्ही सकारात्मक विचारांकडे जास्त पुढे जाताल. चला जाणून घेऊ काही अशा गोष्टी ज्या मुळे नेगेटिव्ह विचार कसे थाबवायचे.

पहिली गोष्ट हा एक प्रश्न स्वतः विचारा. ज्या गोष्टीचे आपण टेन्शन घेत आहोत ते एक महिन्या नंतर किती महत्व रहाणार आहे. कारण आपण रोज ज्या गोष्टीचा विनाकारण विचार करत बसतो त्याचा काहीही फायदा नसतो. हा एक प्रश्न स्वतः विचार आणि तुमच्या मनातील फालतू विचार बंद होतील. ज्या विचारणे किंवा गोष्टीने आपल्याला भविष्यात काहीच फायदा नसतो त्याचा विनाकारण विचार करत असतो.

दुसरी गोष्ट कोणताही निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लावू नका. एखादे काम आपण हाती घेतले कि ते पूर्ण कसे होईल याकडे लक्ष न देता आपले विचार दुसरी कडे जात रहातात. त्यामुळे आधी निर्णय घ्या मग त्यावर काम सुरु करा. यामुळे तुमच्या मनात दुसरे विचार येणार नाहीत. कोणत्याही निर्णय घेण्यासाठी एक वेळ ठरून ठेवा त्या वेळातच निर्णय घ्या.

तिसरी गोष्ट कोणताही व्यक्ती सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. काही व्यक्ती असाही विचार करतात. माझे भविष्यात काय होणार, माझी नौकरी गेली तर, माझी मुले माझ ऐकतिलका, भविष्यात असे झाले तर, माझा व्यवसाय चालेल का. जर का अशा गोष्टींचा विचार आपण करत असतोल तर समजून जा हे आपल्या साठी खुप घातक आहे. कारण या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आपण दोनच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा पर्यंत करू शकतो तो म्हणजे विचारांवर आणि कृतीवर. त्यामुळे आपल्या नियंत्रांच्या बाहेर असलेल्या गोष्टीचा विचार करून काही फायदा नसतो. हातातले काम शंभर टक्के देऊन पूर्ण करा आणि येणाऱ्या परिणामाला स्वीकार.

चौथी गोष्ट अनामिक मध्ये अडकायची सवय बंद करा. शक्यतो आपल्याला जास्त त्रास हा वास्तविक आयुष्यापेक्षा सर्वात जास्त त्रास आपल्याला आपल्या कल्पनेमध्ये होतो. काही वेळेस कारण नसताना आपले मन भीती निर्माण करते. मी हे केले तर काय होईल, सर्व गोष्टी बरोबर होतील का. अशा वेळेस अजून एक प्रश्न स्वतःल विचार आपल्या सोबत सर्वात जास्त वाईट काय होणार आहे. उदाहरण जर का तुम्हला नौकरी मध्ये भीती वाटत असेल. जसे कि माझं चुकणार नाहीना, बॉस आपल्यावर ओरडणार नाहीना. या मध्ये सर्वात वाईट काय होईल आपली नोकरी जाईल या पेक्षा काही वाईट होणार नाही. आणि आपल्याला असंख्य नौकऱ्या उपलब्ध आहेत दुसरी मिळेल असा विचार करा आणि काम करा यात यश नक्की मिळेल.

पाचवी गोष्ट पर्फेक्शनची वाट बगत बसू नका. जर का तुम्ही पर्फेक्शनची वाट पहात बसाल तर तुम्ही कधीच कामाला सुरवात करणार नाही. कारण सर्व गोष्टी कधीच परफेक्ट होत नसतात. र्फेक्शनची दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याच कामात माणूस कधीच समाधानी रहात नाही. त्याला असे वाटत असते अजून चागले झाले असते. अजून चागले काम करायला हवे होते. र्फेक्शनच्या नादात विचार करत बसने आणि काम कमी करणे हे योग्य नाही. या होत्या पाच गोष्टी ज्याचा तुम्ही तुमच्या जीवनात आणून इतर त्रास कमी करू शकतात.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट