धार्मिक

दिप अमावस्या ८ ऑगस्ट आहे. हि अमावस्या येण्याआधी घरात करा हे १ काम. सर्व पिडा नष्ट होईल.

काही दिवसात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सुरु होणार आहे. या महिन्याची सुरवात येत्या सोमवारी सुरु होणार आहे. आणि त्या आधी हि दीप अमावस्या आहे. या दिवशी काही विशिष्ट काम पूर्ण करून आपला श्रावण महिना चागला जाऊ शकतो तसेच यामुळे घरातील वाईट गोष्टी नष्ट होतील आणि घरात सुख समृद्धी, आणि आनंदाचे वातवरण तयार होईल. तसेच यामुळे घरात अध्यात्मिक वातावरण तयार होईल.

८ ऑगस्ट या दिवशी दीप अमावास्या आहे, या दिवशी बरेच जण याला विविध नावाने ओळखले जाते, जसे कि दर्श अमावस्या, आणि गटारी अमावास्या. खरेतर हि अमावास्या चागल्या प्रकारे साजरी करू शकतात येते. या दिवसा पर्यंत वाईट गोष्टीचा नाश करून घरात चेतन्य निर्माण होऊ शकते. घरात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव वाढू शकतो. पण बरेच जण या दिवशी फक्त गटारी अमावास्या म्हणून पार्टी करतात, नको त्या विविध गोष्टी करत राहतात.

दीप अमावास्या संपली कि पवित्र श्रावण महिना सुरु होतो. हि अमावास्या कशी साजरी करावी व या दिवशी घरात कोणते काम करावे या साठी विविध गोष्टी संगितल्या गेल्या आहे. हि अमावास्या येण्या आधी घरात काय करायला पाहिजे हे हि संगितले गेले आहे. विशेष म्हणजे काही जणांच्या घरी एखादा गोड पदार्थ म्हणून त्याचा दिवा ठेवला जातो. तर काहींच्या घरी एक पेक्षा अधिक गोड पदार्थ केले जातात आणि नैवेद्य म्हणून ठेवले जातात.

या दिवशी म्हणजे दीप अमावास्या घरात काय करायचे आहे हे जाणून घेऊ. या दिवशी घरात जे काही भंगार वस्तू आहेत त्या घरा बाहेर काढून टाका. तसेच ज्या मोठ्या वस्तू आहेत पण त्या कधीच उपयोगात येत नाही अशा गोष्टी सुद्धा तुम्ही घरात ठेऊ नका. त्याच बरोबर घरातील सर्व कोपरे स्वच्छ पुसून घ्या, घरात असलेल्या जाळी कडून टाका, आपल्या ज्या पासून घरात नकारात्मक गोष्टी तयार होतात त्या बाहेर काढ्याच्या आहेत. आपल्या घरात सकारात्मकता, सुख समृद्धी यावी या साठी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा कायची आहे. त्याच बरोबर संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचे आहे यामुळे घरातील सर्व पीडा नष्ट होईल. त्याच बरोबर दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक महिना म्हणजे श्रावण महिना सुरु होणार आहे. या पूर्ण महिन्यात आपल्या हातून चागल्या गोष्टी घडाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट