the-new-moon-this-monday
धार्मिक

शीघ्र फळ प्राप्ती साठी या सोमवती पिठोरी अमावस्या दिवशी करा हे उपाय.

उद्या येणार सोमवार हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. येत्या काही दिवसात आपला पवित्र श्रवण महिना संपणार आहे. पिठोरी अमावस्या दिवशी आपल्या सौभ्या साठी आणि मुलाच्या दीर्घ आयुष्य साठी महिला या दिवशी विशेष पूजा करतात. या वर्षी हि पिठोरी अमावस्या श्रावण सोमवारी अली आहे. यामुळे या अमवस्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही व्रत खुप लाभ देणारे ठरणार आहे.

या दिवाही आपण कोणते उपाय करावे आणि त्याचे आपल्या कसे लाभ मिळतील या बदल आपण महती जाणून घेऊ. खुप सोपे आणि साधे उपाय आहेत ज्या मुळे आपले भाग्य बदलू शकते. या दिवशी एक खुप चागला योग्य चालून आला आहे श्रावण महिन्यचा शेवटचा सोमवार आणि पिठोरी अमावस्या आहे. हा संयोग खुप दिवसांनी आला आहे.

या अमवस्याला आपल्या जवळील पवित्र एक नदीत जाऊन स्नान करायचे आहे. जर हे शक्य नसेल तर या दिवशी आपल्या अंघोळी च्या पाण्यात गंगा जल त्यात टाकून अंघोळ केली तरी चालेल. त्याच बरोबर या दिवशी दन धर्म केल्यास खुप पुण्य मिळत असते. या दिवशी कणत्याही गोष्टीचे दान धर्म अवश्य करावे. अन्न दान खुप चागले मानले जाते.

पिठोरी अमावस्या दिवशी शेवटचा सोमवार असल्या मुळे या दिवशी रुद्र अभिषेक नक्की करावा. यामुळे महादेवाचे आशीर्वाद आपल्या मिळते तसेच आपण जे काही चागले काम करतो त्याचे फळ खुप लवकर मिळते. या दिवशी ईशान्य कोपऱ्यात एका गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या मध्ये वात म्हणून लाल दोरा वापरयाचा आहे. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे आर्थिक समस्या कमी होतात.

आपण कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्ण होत नसेल. तसेच प्रत्येक कामात अपयश येत असेल, सारख्या अडचणी येत असतील तर छोटे छोटे कणकीचे गोळे करून नदीतील किंवा तळ्यातील माशांना खाऊ घालावे. यामुळे सर्व अडचणी दूर होतात. शत्रू पीडा मुक्त होण्यासाठी एक पोळी कुत्रीला खाऊ घालावी. या दिवशी असे मानले जाते चांदीचे नाग नागी करून त्यांची पूजा करून त्यांना पांढरे फुल अर्पण करून वाहत्या पाण्यात सोडून द्यावे यामुळे पितृ दोष कमी होतो.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट