प्रत्येकाला असे काही अनुभव येऊन गेले असेल कि पैसा आला कि एकदम येतो तर काही वेळेस मदेच पैसा येणे थंबुन जाते. काही वेळेस असे सुद्धा होते कि पैसा हा तीन ते चार महिने सुद्धा येत नाही. आपल्याला असे वाटत असते कि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या कडे होत नाही. पण असे नसून लक्ष्मी चे आगमन आपल्या कडे होत असते पण आपल्या हातातून अशा काही चुका होत असतात त्यामुळे आपल्या कडे कमी प्रमाणात पैसा येत असतो.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून चुका होत आहे. कारण पैसा आपल्या घरात सतत येत रहावा असे प्रत्येकाला वाटत असते. पण आपल्या कडून जर का लक्ष्मी प्राप्तीचे नियम जर का पाळले जात नसेल तर आपल्या कडे माता लक्ष्मीचे आगमन कधीच होणार नाही. जर आल्याला असा प्रकारचा काही त्रास हात असेल म्हणजे आपल्या कडे कधी काळी पैसा खूप प्रमाणात येत असेल आणि आता अजिबात येत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पाह याचा नक्की फायदा झाल्याशिवाय रहाणार नाही.
येत्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2022 दिवशी पाचशे किंवा दोनशे किंवा दोनहजारच्या नोटा मध्ये है एक वस्तू नक्की गुंडाळा. जा उपाय आपल्याला दोन देवतांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे. पहिली देवता म्हणजे श्री हरी श्री विष्णू आणि दुसरी देवता म्हणजे माता लक्ष्मी याना आपण प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करताना काही नियमाचा उपयोग करायचा आहे. एक म्हणजे सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे. म्हणजे सकाळी ब्रम्ह मुहूतावर उठून हा उपाय करायचा आहे. दुसरा म्हणजे हा उपाय करताना कोणालाही, या उपाय बदल सगयचे नाही. कारण आपली प्रगती कोणाला बगवत नसते आणि असा उपाया मध्ये अडथळे निर्माण करण्याची जास्त शक्यता असते.
उपाय सुरु करण्या आधी आपली रोजची सर्व नित्य कर्म पूर्ण करायची आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर देव पूजा आधी पूर्ण करायची आहे. त्या नंतर आपल्या कोणतीही एक नोट पूजे साठी घ्याची आहे. शंभर ते दोनहजार मधील कोणतीही एक नोट वापरयाची आहे. हि नोट चलनात जास्त वापरलेली नसली पाहिजे किंवा त्यावर काही लिहिले असेल तर ती नोट घेऊ नका. शक्यतो नवीन करकरीत नोट या उपाय साठी वापरावी.
देवघरात देवा समोर बसल्या नंतर एक पाठ ठेवा त्यावर एक स्वच्छ वस्त्र टाका त्यावर हि एक नोट ठेवा त्यानंतर छोटेशे पण चागले हळकुंड घ्या थोडे बारीक असेल तरी चालेल पण खराब नसले पाहिजे. हे तीन हळकुंड या नोटेवर ठेवा त्यानतंर हा जप मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा बोलायचं आहे. मंत्र असा आहे. ” ॐ श्रीं श्रीये नमः ” हा एकशे आठ पेक्षा जास्त वेळ बोला तरी चालेल. त्यानंतर एकशे आठ वेळा अजून एका मंत्र जप करायचा आहे. तो म्हणजे ” ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः” हा मंत्र जप करायचा आहे.
दोन्ही मंत्र जप पूर्ण झाल्यावर तीनही हळकुंड त्या नोट मधे गुंडाळून ठेवायची आहे. आणि लाला दोऱ्याने हि नोट बांधायची आहे. एक लक्षात ठेवा या नोटे मधून हि हळकुंड पडणार नाही याची काळजी घ्या. हि नोट आपल्या देव घरात ठेवायची आहे. किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा हि नोट आपण ठेवू शकतो. तसेच एक वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा हा उपाय पुन्हा तुम्ही करून शकतात. एक लक्षात असून एक वर्ष पूण झल्यावर या नोटे मध्ये गुंडाळले हळकुंड वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




