the-person-in-front-will-hear
धार्मिक

समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल ते ऐकेल फक्त या झडाचे पण जवळ ठेवा.

या पृथ्वीवर असा काही गोष्टी आहेत त्या चा उपयोग करून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर किंवा घकांवर त्याला आपल्या कडे आकर्षित करू शकतात किंबहुना त्याना आपल्या वश मध्ये करू शकतात. अशा अनके प्रकारच्या शक्ती आहेत त्या अजून सुदान बऱ्याच लोकांना त्याच बदल माहित नाही. पण काही जुन्या ग्रंथात किंवा प्राचीन काही पुस्तकात अशा काही गोष्टी दिल्या आहेत त्याचा उपयोग करून आपण सर्व समस्या दूर करू शकतो.

आज जो उपाय पाहणार आहोत तो उपाय केल्यावर समोरची व्यक्ती तुमचे म्हणे ऐकल्या शिवाय रहाणार नाही. ती व्यक्ती कोणती हि असो. हा जो उपाय आहे, तो पती पत्नी एक मेकांसाठी करू शकतात. एकमेकांचे सारखे भाडणे होत असतील तर अशा वेळी हा उपाय केला तरी चालेले. एकमेकावर प्रेम करणारे जोडपे सुद्धा हा उपाय करू शकतात. मुले आई वडील यांचे म्हणणे ऐकत नाही. ज्या मुलांना वाईट सवाई लागल्या आहेत ते ऐकत नाही अशा मुलानासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. त्याच बरोबर ऑफिस मध्ये तुमचे संबंध तुमच्या वरिष्ठा सोबत चागले नाही. ते तुमचे ऐकत नाही. असा ठिकाणी सुद्धा तुम्ही हं उपाय करू शकतात.

हा उपाय कसा करायचा आणि त्या साठी कोणत्या गोष्टी लागतात आणि कोणता मंत्र आपण बोलायचा या बदल आपण माहित जाणून घेऊन. हा उपाय कधी करायचा तर शुक्रवारी केलातर खुप चागले परिमाण आपल्या दिसून येतात. या दिवशी केल्यावर समोरचा व्यक्ती वर जास्त प्रमाणत वशी करणं करतात येते. जर का शुक्रवारी जमत नसेल तर इतर वारी सुद्धा हा उपाय केला तरी चालेले.

मित्रांनो आपल्या जे झाडाचे पाने लागणार आहे ते झाड आहे लाजाळूचे, या झाडाचे काही पाने आपल्या लागणार आहेत. या झाडाची पाने तोडून आणल्यावर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे. नाही तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोड करून बसला तरी चालेल. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी चालेल. तुम्हला काह करायचे आहे. हे जे पाने तुम्ही आणली आहेत ती अनामिक बोटावर ठेवायची आहे. आणि त्यावर स्वच्छ लाला कपडा बांधायचा आहे. आणि त्या वर एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ( अमुकं )वश्यं कुरु कुरु स्वाहा. हे ( अमुकं ) आहे त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला वश मध्ये करायचे आहे. त्याचे नाव घ्याचे आहे . हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचं आहे. हे झल्यावर देवा कडे प्रार्थना करायची आहे. त्याच बरोबर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुलदेवतेचा मंत्र जप सुद्धा तुम्ही करू शकतात.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुद्या या उपायाचा दुरुपयोग करू नका. कोत्याही साधारण व्यक्ती वर हा उपयोग करू नका त्याच बरोबर जी व्यक्ती गरीब आहे, किंवा दुबळी आहे अशा व्यक्तीवर प्रत्यक्ष देवाचा हात त्यांच्या वर असतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर हा उपाय करू नका. हा उपाय चागल्या हेतूने चागल्या हेतूसाठी हा उपाय करा हि विनंती आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट