पुण्यातील नामंकित व्हेज हॉटेल
फूड

पुण्यातील नामंकित व्हेज हॉटेल. या ठिकाणी एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

पुण्यात असंख्य हॉटेल आहेत. पण त्या पैकी काही खास नामांकित हॉटेल आहेत. त्या ठिकाणी एकदा तरी आपण आवर्जून जयाला पाहिजे. पुण्याला ऐतिहासित बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. त्याच बरोबर पुण्याच्या आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळे आहेत. ज्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे आहे. त्यांच्या साठी अनेक संधी आहेत. लोकांना अनेक चवींदर पदार्थ खायचे आहे अशा लोकांना सुद्धाअनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पुण्यातील नामंकित व्हेज हॉटेल

विविध संपन्न गोष्टी पुण्याला मिळाले आहेत. त्याच सोबत पुण्यात विवध ठिकाणी सुद्धा खण्यसाठी विविध हॉटेल, खानावळ आहेत. प्रत्येक हॉटेल्स मध्ये काही चविदार पदार्थ सुद्धा आहेत. त्याच साठी ते हॉटेल प्रसिद्ध आहेत. आज पुण्यातील प्रसिद्ध काही हॉटेल्स पाहणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. त्या ठिकाणी अनेक चविदार पदार्थ मिळतात.

एका पेक्षा एक हॉटेल्स पुण्यात आहेत. त्यापैकी काही असे हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी आवर्जून आपण जायला पाहिजे. आज आपण अशा काही हॉटेल्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यावर आवर्जून काही ठराविक पदार्थ नक्की मागवा. त्याच बरोबर बऱ्याच हॉटेल मधील किमती मध्ये सुद्धा खुप फरक आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल पैकी एक हॉटेल म्हणजे सुकांता बऱ्याच वर्षा पासून या हॉटेल ने आपली परंपरा सांभाळून ठेवली आहे. अनेक चांगले पदार्थ या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी गुजराती, नॉर्थ इंडियन, महाराष्ट्रीयन, तसेच राजस्थानी थळी मिळते. रबडी, जिलेबी, चुरमा, या सारखे अनेक पदार्थ चांगले मिळतात तसेच या ठिकाणी कमी कमी सहाशे रुपयाची एक थळी असते. सुकांता हॉटेल डेक्कन जिमखाना जवळ आहे.

दुसरे सर्वात प्रसिद्ध हॉटेल म्हणजे दुर्वांकुर डायनींग हॉल हे आहे. या ठिकाणी महाराष्ट्रीयन सोबत गुजराती थळी सुद्धा मिळते. इथे सर्वात प्रसिद्ध आहे. दही वडा , बटयाची भाजी, सर्वात चांगली असते. तसेच उन्हळ्यात आबा रस थाळी सर्वत चांगली असते. तसेच आबा रस हा अमर्यादित असतो. दुर्वांकुर डायनींग हॉल हे टिळक रोड वरती असून या ठिकाणी शनिवार रविवार खुप गर्दी असते.

देविका पिवर व्हेज हे जंगली महाराज रोज वरील चांगले हॉटेल आहे. या ठिकाणी विशेष करून गुजराती थळी खुप प्रसीद्ध आहे. तसेच या ठिकाणी कमी दरात उत्तम पदार्थ खाण्यास मिळतात. चौथे सर्वात उत्तम जेवण देणारे हॉटेल म्हणजे बादशाही बोर्डिंग हाऊस. हे खुप जुने असून आज सुद्धा तीच चव जेवणाला असते. अगदी दीडशे पेक्षा कमी रुपयात पोटभरून जेन तुम्हला ईथे मिळते. अगदी घरच्या सारखे जेवण या ठिकाणी तुम्हला मिळेल.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट