घरगुती उपाय

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे योग्य प्रकार व त्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात स्वागत आहे. मित्रांनो अनेक जणांना अशी तक्रार असते कि जर लिंबू जर मी स्किन वर लावले तर त्याचा साईड इफेक्ट जाणवेल . काहींना लिंबू सूट नाही होत, लिंबू चेहऱ्यावर लावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या स्किन वरती कोणत्या कोणत्या गोष्टी साठी लिंबू वापरत आहात ते देखील खूप मॅटर करते. आणि मग त्यानुसार ते आपल्या स्किन साठी काम करते.

आजच्या लेखात आपण सांगणार आहोत लिंबू स्किन वरती लावताना कोणत्या वस्तूंसोबत तुम्ही ते लावू शकता ज्यामुळे त्याचा परिणाम चांगला दिसून येईल. पहिला आहे तो म्हणजे लिंबू आणि दही. तर ह्या दोन वस्तू तुम्ही कधी वापरयाच्या आहेत जेव्हा तुमच्या स्किन वरती टॅन असेल किंवा तुमची त्वचा जर काळवंडलेली असेल किंवा तुम्हाला जाणवतंय कि चेहऱ्यावर स्किन वर कुठे त्वचा काळी झाली आहे तिथे आपण हे लिंबू आणि दही लावू शकता.

आता हा उपाय कसा करायसाठी आपण एक चमचा दही व एक चमचा लिंबाचा रस असे मिक्स करून आपण हा पॅक लावू शकता. त्यानंतर आपण तो १० ते १५ मिनटे ठेवून तो नंतर धुवून घ्या. असा तुम्ही सलग २ आठवडे केले तर तुमच्या स्किन वर लिंबू सूट देखील होईल व तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट देखील जाणवणार नाहीत.

दुसरा उपाय हे तो म्हणजे लिंबू, मध आणि हळद त्यातील मध एक चमचा त्यानंतर आपण लिंबाचा रस की चमचा व नंतर आपण त्यात थोडी चिमूटभर हळद त्यात टाकायची आहे. असे सर्व आपण मिक्स करून आपण हा पॅक आपण पिंपल्स घालवण्यासाठी हा पॅक वापरू शकता हा पॅक तुम्ही डायरेक्ट पिंपल्स वरती लावा.

तुमचे पिंपल्स हे दूर होण्यासाठी मदत होते. ह्यामुळे तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होतो, तसेच हळद व मध हे अँटीफँगल आहेत त्यासाठी त्याचा फायदा होतो. आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा दोनदा हा उपाय आपण अरु शकता. खूप सोपा असा उपाय आहे.

पुढील उपाय आहे त्यासाठी आपल्याला दुधाची साय एक चमचा, व्हिटॅमिन e कॅप्सूल एक आणि त्यामध्ये त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस असे सर्व मिक्स करून आपण आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता तसेच तुम्ही हा हातावरती देखील लावू शकता. ह्याचा फायदा आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी होतो, त्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही लिंबू सुरुकुत्या कमी करण्यासाठी ह्याचा वापर करू शकता.

चौथा जो वापर आहे तो म्हणजे नारळाचे तेल व एक चमचा लिंबाचा रस ह्या गोष्टी तुम्ही मिक्स करून तुमच्या स्किन वरती लावू शकता. आता ह्याचा फायदा कसा होईल, तुमची जर स्किन कोरडी असेल तर तुम्ही हा पॅक लावून १० ते १५ मिनटे ठेवून तुम्ही हा पॅक धुवून काढू शकता. अश्या पद्दतीने तुम्ही लिंबाचा वापर तुम्ही वेगवगेळ्या पद्दतीने करू शकता जेणेंकरून तुमच्या स्किन वर सुरकुत्या पडल्या असतील स्किन कोरडी झाली असेल तसेच काळे डाग, पिंपल्स असतील हे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील.

तर आजच्या लेखात तुम्हाला माहिती मिळाली असेल कि लिंबाचा वापर आपण डायरेक्ट न करता त्याचा वापर आपण कश्या पद्दतीने करायचा आहे. मित्रांनो आजच्या लेखातील माहिती आवडली असेल तर कंमेंट करून नक्की कळवा तसेच आजचा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेयर देखील करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट