नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ह्या पाच राशी नोव्हेंबर मध्ये बनतील करोडपती. मित्रांनो दैवाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला भिकारी तर भिकाऱ्याला राजा बनवू शकतात मनुष्याच्या जीवनात परिवर्तन हे घडून येत असते ग्रहनक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील कठीण काळ संपण्यास वेळ लागत नाही. दुःख आणि दारिद्र्य वाईट परिस्तिथी संपून सुख समृद्धीची बहार येण्यास वेळ लागत नाही.
नोव्हेंबर च्या सुरवातीपासून असाच काहीसा शुभ काळ ह्या पाच राशींच्या जीवनात येणार असून ह्यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती मध्ये भरपूर प्रमाणात बदल घडून येणार आहे. जीवनला एक सकरात्मक मार्ग प्राप्त होणार आहे. अनेक वर्षाचा संघर्ष आता समाप्त होणार असून आता सुखाचा काळ येणार आहे. मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची राशिप्रवर्तन ग्रहांची बनत असलेला अनुकूल बदलावं हा ह्या पाच राशींवर पडणार आहे.
हा काळ आपल्या जीवनातील फार अनुकूल काळ ठरणार आहे. हा काळ जीवनातील यश प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. माघील अनेक दिवसांपासून आपल्या कामात येणारे अपयश आता दूर होणार असून आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्ती होईल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. नव्या दिशेने आपले एक पाऊल पुढे पाडण्याचे हे सर्व संकेत आहेत. आता खरया अर्थाने सुखप्राप्तीचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
उद्योगव्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून उद्योग व्यवसायात आपल्याला वाढ दिसून येईल. चला तर जाणून घेऊयात त्या कोणत्या पाच भाग्यशाली राशी आहेत आणि त्यांच्याकडून कोणते लाभ प्राप्त होतील.
मेष राशी: मेष राशीसाठी बनत असलेली ग्रहांची स्तिथी फारच अनुकूल आहे. भाग्य अचानक कलाटणी घेण्याचे संकेत आहे. प्रगतीचे क्षेत्र आपल्या राशीसाठी खुले होणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून ह्या काळात आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात आपल्याला सुखाचे दिवस आपल्याला येतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ चांगला आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो.
मिथुन राशी: मिथुन राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्या दृष्टीने लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत, आपल्या जिवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्याला वाढ दिसून येईल. हाती पैसा राहणार आहे नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस आहेत. हा काळ एकूणच लाभदायी आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
तूळ राशी: ह्या राशीसाठी महिन्याची सुरुवात अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन ह्या साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारात प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. ह्या काळात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हाती घेतलेले कामे यशस्वी होतील.
वृश्चिक राशी: ह्या राशी साठी बनत असलेली ग्रहदशा अतिशय लाभदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन आर्थिक व्यवहारमध्ये वाढ दिसून येईल नवीन उद्योग धंद्याला चालना प्राप्त होणार असून नवीन व्यवसायाला चालना प्राप्त होईल. व्यवसायाला चालना मिळण्यासाठी करत असलेल्या प्रयत्न लाभदायी ठरणार आहेत. आपल्यावर असलेला मानसिक ताणतणाव आता कमी होईल. कौटुंबिक जिवनात आपल्याला सुखाचे दिवस आपल्या वाटेल येणार आहेत. करीयर मध्ये एखादी चांगली बातमी आपल्या कानावर येईल.
कुंभ राशी: ह्या राशीवर ग्रहांची विशेष कृपा बरसणार असून, ह्या पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीसाठी अनुकूल ठरणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्यासाठी उद्योग धंदा व्यापार ह्यामध्ये प्रगतीचे एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात सुरु असणारी पैस्यांची तंगी आता दूर होणार आहे. कामयीमध्ये वाढ होईल.
आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णतः दूर होईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




