हि काही करणे आहेत ज्यामुळे घरात येते गरिबी.
धार्मिक

हि काही करणे आहेत, ज्यामुळे घरात येते गरिबी.

आपल्या भरतीय संस्कृती बऱ्याच्या रूढी परंपरा आहेत. त्याच बरोबर विविध धर्मिक शस्त्र आहेत. त्यानी काही नियम सुद्धा संगितले आहेत. काही गोष्टी अशा आहेत त्या केल्याने आल्या परिवाराला आर्थिक समस्या निर्माणच्या होऊ शकतात. तसेच आपल्या अशा काही सवयी असतात त्या आपण करायला नको असतात. त्या आपण नकळत करून जातो त्यामुळे सुद्धा आपल्या त्रास होऊ शकतो.

सर्वाना माहिती आहे ज्या घरात स्व्च्छत असते. त्या घरात जास्त काळ माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. ते घर आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेले असते. त्या घरात कोणत्याच समस्या नसतात. जे घर नेहमी अस्वच्छ असते. ज्या घरात नेहमी वाद विवाद होत असतात. मोठ्यांचा आदर होत नाही अशा ठिकाणी माता लक्ष्मी रहात नाही. आणि ज्या घरात लक्ष्मी चा वास नसतो त्या घरात गरीबी आणि दरिद्रता असते.

आपण अशा काही गोष्टी पहाणार आहोत त्यामुळे आपल्या भविष्यात कोणताच त्रास होणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेऊ त्या जर का आपण केल्या नाही तर त्याचे किती चागले लाभ आपल्याला मिळू शकतात. जर का पण या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्या घरात नक्की लक्ष्मीचे आगमन होईल. आपल्या परिवाराची प्रगती होईल.

वास्तू शास्त्र नुसार आपल्या मुख्य दरवाज्या मधून शुभ आणि अशुभ गोष्टी येत किंवा जात असत. म्हणून या दरवाज्याच्या उंबऱ्यावर बसू नये किंवा त्यावर पाय ठेऊन उभा राहूनये. तसेच कोणत्याही उंबऱ्यावर बसून जेवण करुनये. या मुळे घरात लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. वास्तू शास्त्रा नुसार आपले मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा.

आपण देव पूजा केल्यावर देवा समोर दिवा लावतो किंवा तुळशी पाशी आपण दिवा लावत असतो. पण एक गोष्ट लक्षात असुद्या देवा समोर लावलेला दिवा किंवा तुळशी पाशी लावलेला दिवा कधी हि फुकर मरून विजूनये. यामुळे आपल्या वर देवाची अकृपा होऊ शकते. तसेच दिवा हा आपल्या जीवनात प्रकाश देणार असतो तोच आपण फुकर मारून वीजवला तर त्याचे वाईट परिणाम आपल्या घरावर पडू शकतात. यामुळे असे कधी हि करू नका.

तसेच कोणत्याच धर्मात असत्य मान्य नाही. काही लोकांना वीणाकारण चुकीच्या गोष्टी साठी शपत घेण्याची सवय असते. असे कधी करू नका. या मुळे आल्या मनात सतत नकारात्मक गोष्टीचा प्रभाव वाढत जातो आणि त्याचे वाईट परिणाम काही दिवशीनंतर दिसण्यास सुरवात होते. तसेच आपल्या मुख्य दरवाज्या समोर कधी हि आपल्या चप्पला सोडू नका. तसेच उलट्या पडलेल्या बूट चपल लगेच सरळ करा. जर का तुम्ही असेच उलट्या चपला ठेवल्या तर त्या घरात कधीच बरकत येत नाही.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झडू मारू नका किंवा रात्री झडू काढू नका. बऱ्याच जणांना नेहमी प्रश्न पडत असतो कि रात्री झडून काढायचे कि नाही. एकाद्या वेळेस अस्वच्छता रात्री झल्यास, झडून काढायचे किंवा नाही. का अशीच रात्रभर अस्वच्छता ठेवायची. रात्री झडून काढायचे नाही याचा बरेच जण चुकीचा अर्थ घेतात. ज्या वेळी सूर्य मावळत असतो आणि रात्र सुरु होत असते अशा वेळी म्हणजे सायंकाळी झडू कधी हि मारू नका. त्या नंतर झडून काढले तरी चालते. कारण स्वच्छ हि कधीही चंगली असते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट