वास्तू शास्त्र

या वस्तू घराच्या मुख्य दरवाज्या पुढे येत असतील तर, त्या घर बरबाद करतील.

वास्तू शास्त्र हे एक खुप मोठे शस्त्र आहे. या शास्त्रा मध्ये घर कसे सजवावे या संबधी विशेष माहिती दिली आहे. तसेच कोणत्या देशील कोणती वस्तू असायला हवी या बदल सुद्धा यात माहिती दिली आहे. वस्तूचे कलर, दिशा ती एखादी वस्तू कशा पद्धतीने ठेवायची आहे. या बदल सुद्धा खुप काही माहिती दिली आहे. वास्तू ची दिशा कशी असायला हवी हे सुद्धा खुप महत्वाची आहे असे वास्तू शास्त्र मानते.

तसेच आज पण वास्तू शास्त्रा मधील काही संबंधित गोष्टी बदल माहिती पाहणार आहोत. बरेच वेळेस आपण घरातील वस्तू कश्या ठेवायच्या आणि कोणत्या ठेवायच्या या बदल माहिती पाहत आलो आहोत. तसेच आज आपण आपल्या घराच्या बाहेर कोणत्या गोष्टी ठेवायच्या त्याचबरोबर कोणत्या गोष्टी कडे विशेष लक्ष दिलेगेले पाहिजे हे पाहणर आहोत.

घरात जर का काही वाद विवाद होत असेल, घरात सत्त भाडणे होत असतील; घरात लक्ष्मी टिकत नसेल तर मित्रांनो घरातील वास्तू दोषा बदल माहिती नक्की जाणून घ्या. आज आपण घराच्या मुख्य दरवाज्या समोर कोणत्या गोष्टी नसायला हव्यात हे जाणून घेऊ. पहिली गोष्ट आपल्या घरायचा मुख्य दरवाज्या समोर रस्ता येऊन समाप्त होत असेल तर यामुळे त्या घरच्या मालकावर वाईट परिस्थिती येऊ शकते, घरातील व्यक्ती सारखे आजारी पडू शकतात. या मुळे घराच्या सोमो रस्ता संपणार नाही याची काळजी घ्या.

दुसरी गोष्ट अशी आहे. घरासमोर जर का वारोंवार चिखल होत असेल, एखादी गटार गेली असेल आणि ती घडी असेल तर घरातील वैभव हळू हळू कमी होत जते. तसेच घरातील संपत्ती सुद्धा कमी होत जाते. तिसरी गोष्ट मुख्य दरवाज्या समोर एखादे झाड असेल तर ते लगेच काढा यामुळे जे राजकीय लोक आहेत त्यांची सत्त जाण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले सारखी आजारी पडण्याची शक्यता असते.

चौथी गोष्ट दरवाज्या समोरून पाणी सत्त वहात असेल तर पैसा खर्च होत जातो. विनाकारण कोणत्याही गोष्टीत पैसा जात राहतो. त्याच बरोबर जर का आपल्या मुख्य दरवाज्या समोर पिलर आला असेल तर तसे सुद्धा घराच्या मालकाला त्रास द्याव ठरत असते. मित्रांनो या सारख्या असंख्य गोष्टी आहेत कि ज्या वस्तू दोष निर्माण करत असतात आणि आपल्या त्याचा त्रास होत असतो पण आपल्याला समजत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट