धनत्रयोदिवशी चुकूनही खरेदी करू नका या काही वस्तू. घरात सुरु होतील समस्या.
धार्मिक

धनत्रयोदिवशी चुकूनही खरेदी करू नका या काही वस्तू. घरात सुरु होतील समस्या.

अशी मान्यता आहे. धनत्रयोदिवशी आपण ज्या काही वस्तू विकत घेतो य डबल होतात. जर का आपण सोने घेतले तर ते डबल होतात. पण आपल्या हिंदू शास्त्रा नुसार काही अशा वस्तू आहेत त्या पण या दिवशी घेतल्या गेल्या नाही पाहिजे. या मुळे आपल्या घरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. याचे परिणाम आपल्या परिवारवर सुद्धा होऊ शकतात.

काही वेळेस आपण नकळत अशा काही वस्तू घरात घेऊन येतो. आणि या मुळे आपल्या वर माता लक्ष्मीची कृपा कमी होते आणि घरात गरिबी येते, आपल्या आर्थिक समस्या खुप मोठ्या प्रमाणात सुरु होतात. घरात वाद विवाद खुप मोट्या प्रमाणात दिसून येतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण यादिवशी करायला नको किंवा घ्याल नको.

या दिवशी काम करू नाक ज्या मुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल. बरेच जण य दिवशी वहाण खरेदी करतात. एकादी गोष्ट आपल्या घरात येते हे खुप चागले आहे. पण या दिवशी त्याना द्यवायचे पैसे हे आदल्या दवशी द्या. या दिवशी जर का आपण पैसे दिले तर या दिवशी आपल्या घरातून खुप मोठे पैसे बाहेर जातील. कोणतेही वाहन धनत्रयोदिवशी घरी घेऊन या पण पैसे एक दिवस आधी द्या.

या दिवशी कोणत्याही प्रकारचे तेल किंवा तूप खरेदी करून अनु नका. या तेलाचा संबंध हा शनी देवा सोबत जोडला गेला आहे. त्यामुळे आय वस्तू तुम्ही अन नका. त्याच सोबत नक्कली ज्वलरी खरेदी करू नका. यामुळे सुद्धा आपल्या घरातील पैसा घरातून निघून जातो. आणि या आर्टिफिशल ज्वलरी तुन कोणताच लाभ मिळत नसतो.

धनत्रयो दिवस हा दिवस हा लक्ष्मीचा आगमनाचा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते.यामुळे आपल्या घरातील धनात वाढ होत जायला हवी. या साठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे धार धार वस्तू खरेदी करू नका. ज्या मुळे आपल्या घरातील लक्ष्मी घराबाहेर निघून जाईल. त्या सोबत काळा रंग हा आपण बऱ्याच वेळेस निषेध म्हणून सुद्धा वापरतो यामुळे काळ्या रंगाचे कपडे शक्यतो घेऊ नका.

हे पण वाचा :-  २४ जून वटपौर्णिमा २०२१: गुपचूप दान करा हि एक वस्तू पैसा वर्षभर कमी पडणार नाही.

तसेच भांडे खरेदी करताना अलुमिनिम असलेली खरेदी करू नका शक्य असेल तर सोने, चांदी तांबे किंवा पितळ या धातू पासून बनलेली भाडी विकत घ्यावी. असे मानले जाते अलुमिनिम भाडी घेतल्याने घरात राहूच फेरा वाढतो. यामुळे घरात बरेच समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे घरात बरेच समस्या निर्माण होऊ शकतात. या काही वस्तू आणि कार्य आहे ज्या केल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.