वास्तू शास्त्र

घरातील ह्या वस्तूंमुळे, वास्तुदोष दूर होतो.

मित्रांनो अनेक जणांना आपल्या घरातील वास्तुदोषामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते, घराची प्रगती होत नाही. घरात सतत अस्वस्थता जाणवते, घरात आल्यावर जे आरामदायी वाटयाला हवे ते तसे न जाणवता ते अस्वस्थता जाणवते. हा वास्तुदोष आहे. कदाचित बाधंकाम करताना काही चुका झालेल्या असतील किंवा काही अश्या वस्तू आहेत कि ज्यातून बाहेर पडणारी नाकारात्मक ऊर्जा दोष उत्पन्न करते. आणि ह्याच वास्तुदोषामुळे घरातील बरेच लोक आजारी पडतात. कामे अपूर्ण राहतात, घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही. मग अश्या घरात लक्ष्मी देखील काढता पाय घेते.

आजच्या लेखात आपण अश्या काही वस्तू आहे ज्या आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करतात. त्यातील तीन अत्यंत महत्वाच्या वस्तू आहेत ज्यांच्यबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेउयात, ह्या वस्तू आपण जर घरात ठेवल्या तर आपल्याला बऱ्याच अंशी वास्तुदोषातून मुक्ती मिळेल. मित्रांनो ह्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कापूर. अनेक प्रकारच्या पूजेत, होम हवनामध्ये ह्या कापराचा वापर केला जातो.

आपण जेव्हा आपल्या देवघरात देवीदेवतांची आरती करतो तेव्हा आपण त्या आरतीत आपण कापराचा वापर अवश्य करा. कापरामुळे घरातील वातावरण अगदी शुद्ध बनते, पवित्र बनते. सोबतच आपण ह्या कापरामध्ये २ ते ३ लवंगा जाळल्या आणि संपूर्ण घरात जर आपण धूर जर पसरवला तर वास्तुदोष बऱ्याचअंशी आपल्या घरातून निघून जातो. अत्यंत चांगला अनुभव ह्या कापराचा बऱ्याच लोकांना आलेला आहे तर हि कापराचा वापर आपण जास्तीत जास्त करायला हवा.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सुपारी, पूजेत आपण सुपारीला गणपती म्हणून मानतो तिची आपण पूजा करतो. सुपारी हि पूज्य आहे. आणि जर तुमच्या घरात जर ह्या वास्तुदोषामुळे सतत कोणतरी आजारी असेल, घरातून आजारपण जात नसेल तर त्यावेळी आपण ह्या सुपारीचा वापर करू शकता. मात्र काळजी घ्या कि देवाला नैवद्य म्हणून अर्पण करताना ती तुटलेली फुटलेली नसावी ती नेहमी अखंडच असावी. मित्रांनो देवाला जेव्हा आपण अर्पण करत आहोत तेव्हा अश्या संपूर्ण स्वरूपात आपण सुपारी अर्पण करायची आहे.

देवाला अश्या प्रकारे नैवैद्य अर्पण केल्याने आपल्या घरात शांतात निर्माण होते. सत्य समर्थनाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपल्याला मानसिक शांती लाभते. जर तुमच्याकडे येवला नैवैद्य अर्पण करण्यासाठी गरिबीची परस्थिती आहे त्यावेळी आपण अगदी मानसिक नैवद्य ठेवा. अगदी मनातल्या मनात ठेवला तरी चालतो शेवटी आपली भावना मानतील श्रद्धा महत्वाची आहे.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कलावा किंवा मौली म्हणजेच आपण जो हातात आपण लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधतो. तो धागा आपण आपल्या देवघराजवळ आपण ठेवत चला हयामुळे अत्यंत सकारात्मक परिणाम ह्यामुळे दिसून येतात. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करणे किंवा एखाद्या पाठाचे वाचन करणे मग तो विष्णुसहस्त्र नामाचा पाठ असूद्यात किंवा आणखी कोणता, तसेच गोरगरिबांना दान करणे ह्या सर्वांमुळे आपल्या घरात नेहमी घरात सुख समृद्धी नांदेल.

घरातील सर्व वास्तुदोष कायमचे निघून जातील, त्या घराची व घरातील लोकांची सतत प्रगती होईल. मित्रांनो आजच्या लेखातील माहिती आवडली असेल तर लेखाला लाइक व शेयर नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट