धार्मिक

ज्ञानेश्वरीच्या ह्या ओव्या करतात मणक्याचे कोणतेही दुखणे बरे.

मित्रांनो तुम्ही मणक्याच्या आजारांनी त्रस्त आहेत का, तुमच्या मणक्यांची झीज झालेली असेल किंवा आणखी काही शुल्लक वस्तू उचल्याने तुमची पाठ मणका दुखतो, खाली वाकता तर अजिबात जमत नाही अशी जर तुमची अवस्था असेल तर आजचा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा कारण आजच्या ह्या लेखात तुम्हाला मिळणार आहे ह्या आजारातून मुक्ती मिळण्याचा एक प्रभावी मार्ग.

मित्रांनो श्री संथ श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी समाजच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सांगितली आहे ह्या ज्ञानेश्वरीचे अनेक दिव्यांग अनेकांना येत असतात. ज्ञानेश्वरीच्या परायणाचे खूप सारे सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनात झालेले आहेत. तुमच्या अगदी मणक्याच्या दुखण्यावर देखील ह्या ज्ञानेश्वरीमध्ये उपाय सापडतो, हे ऐकून तुम्हाला थोडं विश्वास बसत नसेल परंतु मित्रांनो हे खर आहे.

मणक्यांचे आजार असे असतात जे माणसाला नकोसे करून सोडतात, आणि पाठीच्या मणक्यांचे आजार तर एकेकाला अगदी सहनच होत नाही. दीर्घकाळ चालणारा हा त्रास मात्र काही कमी होत नाही अनेक दवाखाने, करून होतात मात्र ह्या आजारातून अनेकांना मुक्ती काही मिळत नाही. अश्या वेळी आपण हताश होऊन जातो निराश होतो, मग आपल्याला आठवण होते देवाची. माणसाचे प्रयत्न करून थकले कि मग असे वाटत्ते कि नाही कि अशी कोणती तरी ईश्वरी शक्ती आहे आणि तीच आपल्याला आता ह्या संकटातून बाहेर काढू शकते. तुम्ही सुद्धा हताश झालेले असाल तर तुम्ही देखील आजचा उपाय अवश्य करून पहा.

उपाय असा आहे कि ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या दिवसातून आठ ते दहा वेळा स्पष्ट वाचायच्या आहेत. त्या वाचण्याची देखील एक योग्य पद्दत आहे, आणि ह्याच पद्दतीने आपण त्या बोलल्या पाहिजेत. पद्दत अशी आहे कि एका श्वासात दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी. ह्या ओव्यांच्या उच्चारणाने पाठीच्या कन्या सर्व मणक्यामध्ये तरंग उत्पन्न होतात. आणि त्या तरंगांच्या प्रभावाने मणक्यातील गुंतागुंत, जे काही असेल तर दूर होऊन व्यक्ती मोकळा होतो.

आपल्या धार्मिक ग्रंथात जे काही स्तोत्र, ओव्या, जे काही माहिती आहे त्याचा कुठे ना कुठे संबंध विज्ञानाशी जोडला गेला आहे. इतकाच नाही तर त्याचा संबंध हा शारीरिक मानसिक उन्नतीसाठी जोडला गेला आहे. म्हणूनच हा उपचार मणक्यांच्या अजरासाठी आपण करू शकता. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने होणारे विलक्ष तरंग हे केवळ मणक्याच्या आजरांपासूनच नाही तर अनेक रोगांपासून मुक्ती देतात. आपण दररोज एक तास सर्व ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण वाचल्या आणि नंतर आपण पसायदान व नंतर आपण ज्ञानेश्वर महाराज किंवा एकनाथ महाराजांचे हरिपाठ, वारकरी म्हणतात तसे लयबद्ध पद्धतीने म्हणतात तसे प्रेमाने बोलला तर अनेक चमत्कारी फायदे होतात.

जीवनात सुख दुःखाच्या घटना आर्थिक अडचणी संकटे आल्यास मन अस्वस्थ होते पण हे सर्व केल्याने आपल्याला हे सर्व होत नाही. हरिपाठाची रचनाच अशी आहे कि ह्यामुळे लय, माधुर्य ठेका आहे ह्यामुळे उत्पन्न होणारे तरंग हे अस्वस्थता व बेचैनी हि दूर करतात. मंडळी डॉक्टरच्या सल्याने तुम्ही औषध उपचार तर घ्याच पण त्याचबरोबर तुम्ही मानाने खचला असाल तर श्रद्धाभावाने तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट