These two items in the kitchen
धार्मिक

स्वयंपाक घरातील या दोन वस्तू नेहमी एकत्र खरेदी करा आणि घरी घेऊ या. घरात लक्ष्मीचे आगमन नक्की होईल.

सध्याच्या जगात पैशाला खुप महत्व आहे. ज्या व्यक्ती कडे मुबलक पैसा नसतो त्याला समाज्यात दुय्यम स्थान दिले जाते. अशा या लोकांच्या सभावामुळे बरेच लोक अति जास्त पैसा कमवण्याच्या मार्गी लागतात. मग तो मार्ग कसा हि असला तरी तो सडत नाही. आणि या मुळे भविष्यात खुप मोठा त्रास होतो. आपल्या हातात लक्ष्मी का रहात नाही किंवा आपल्या कडे लक्ष्मी का येत नाही. असे बऱ्याच वेळेस वाटत असते.

बऱ्याच जणांना असे हि वाटत असते. आपल्या घरात लक्ष्मी जास्त काळ टिकून रहावी या साठी बरेच उपाय केले आहेत. तरी सुद्धा त्याचा लाभ झाला नाही. तसेच बरेच जण विविध उपाय सागत आहे. लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग या साठी कोणता उपाय योग्य आहे. आणि कोणत्या उपाय मुळे आपल्याला लाभ प्राप्त होतील. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या इथे विविध शास्त्र आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची ग्रह मान हे वेगळे असते. त्यामुळे कोणता उपाय हा कोणत्या व्यक्तीला लाभ देऊन जाईल हे सागता येत नाही.

आपण या दही बरेच उपाय पाहिले आहे. ज्या मुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन लवकर व्हावे. तसेच आपल्या घरातल माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ राहिले पाहिजे या साठी सुद्धा पण उपाय बघितले आहे. प्रत्येक उप हा प्रत्येक शती वेगळा असून त्याचे लाभ सुद्धा प्रत्येकाला वेगळे मिळत असतात. आज चा उपाय आपण पाहणर आहोत तो सुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगम होण्यासाठी आहे.

या आधीच्या उपाय किंवा वास्तू शास्त्राच्या नियमानुसार आपण घरात कोणत्या वस्तू कधी व कश्या पद्धतीने आणायच्या या बदल सुद्धा माहिती पहिली आहे. आज सुद्धा पण अशा काही वस्तू घरात एकाच वेळेस घेऊन येच्या आहेत. आणि त्यांच्या जागे बदल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या जय वस्तू आहेत त्या किचन मधल्या आहेत.

आज ज्या वस्तू घरात एकत्र घेऊन आणायच्या आहेत. त्या वस्तू आहेत साखर आणि मीठ. साखर शुक्र प्रधान आहे. साखर आपल्याला सुखांचा उपभाग घ्यायला शिकवते आणि लक्ष्मी घरात आणते. आणि मीठ हे चंद्राशी संबंधित आहे. मीठ आपल्या हातून एखादी चूक झाली असेल तर ती शमवण्यासाठीचेकाम मीठ करते. म्हणून आपल्या या दोन्ही गोष्टी एकत्र आणायच्या आहेत.

या दोन वस्तू तुम्ही एकत्र आणल्यावर. या दोन्ही गोष्टी एकत्र किचन मध्ये ठेवायच्या आहेत. मीठ हे उत्तर दिशेला तर साखर हि पूर्व दिशेला ठेवायची आहे. आणि एका ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यात थोडे मीठ आणि थोडी साखर एकत्र करून हे पाणी ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे आहे. आणि हे पाणी आपण रोज बदलायचे आहे. रोज सकाळी पूजा करताना हे पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी पुन्हा भरा हे क्रिया रोज करायची आहे. असे काही दिवस करून पहा याचा फायदा नक्की तुम्हला दिसून येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट