These two leaves give relief
घरगुती उपाय

हि दोन पाने आपल्या घश्याच्या त्रासापासून देतात अराम.

घसा दुखत आहे असे आज आपण बोलो तर लगेच काही जण आपल्याला विविध उपाय सागतात किंवा काही प्रकारचे काढे घ्या असे पण सागतात. पण आपण आज असा उपाय पाहणार आहोत, त्या पासून घसा दुखणे, घसा खवखव करणे, घश्यात झालेले संसर्ग लगेच कमी होतात. खुप सोपा आणि उपयुक्त उपाय आपण आज जाणून घेणार आहोत. हा उपाय घरच्या घरी करायचा आहे.

सध्या घसा दुखणे म्हणजे खुप मोठे संकट झाले आहे. कोणाचा सुद्धा घसा दुखत आहे असे बोले कि त्या कडे एक वेगळ्या नजरेने बघितले जाते. लक्षात असुद्या घसा दुखणे याचे विविध कारेन असू शकतात. काही वेळेस वातावरणातील बदल मुळे सुद्धा घश्यात संसर्ग होऊ शकतो, तसेच वतरणातील प्रदूषणा मुळे सुद्धा आपला घसा दुखणे आणि त्याला संसर्ग होणे अशा समस्या होऊ शकतात. तसेच खाण्यातील अदलाबदल यामुळे सुद्धा आपल्या त्रास होऊ शकतो.

आपल्या घश्याला काही चुकीच्या सवयी मुळे संसर्ग झाला असे तर त्याचे परिनाम आपल्याला शरीरावर दिसून येतात. जसेकी ताप येणे, सर्दी, खोकला या सारख्या समस्या लगेच दिसून येतात. या वर सुद्धा हा उपाय खुप चागल्या पद्धतीने काम करतो. मित्रांनो हा जो उपाय आपण पाहणार आहोत या मध्ये आपल्याला एका झडाचे पाने लागणार आहेत.

आपण सर्वांना घरगुती उपाय म्हंटले कि काही ठराविक वनस्पतीचे नवे माहित असतात. आपण अशा काही वनस्पती आहेत त्याचा उपयोग विविध करणा साठी होत असतो. आज जी वनस्पतीचे पाने आपण घेणार आहोत. त्याची फळे सुद्धा खाण्यासाठी खुप चागली असतात. त्या झडाचे नाव आहे पेरू. होय मित्रांनो पेरू या वनस्पती पासून आपल्या एक उपाय जाणून घ्याचा आहे.

सगळेच जण पेरू खात असाल त्यात काही शंखा नाही. पण आपल्या पेरू न घेतात त्याच झाडाची पणे घ्याची आहेत. दोन ते तीन पेरूच्या झडाची पाने घ्याची आहेत. ती स्वच्छ मिठाच्या पाण्याचे धून घ्याची आहेत. त्या नंतर दोन ग्लास पाणी एका भांड्यात घ्या त्यात ती पाने टाका. आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेऊन द्या. काही वेळा नंतर ती पाने त्या पाण्या पासून वेगळी करा. जी पाने आपण उकळी आहेत त्या पासून आपल्याला एक चमच्या रस तयार करायचा आहे. आणि तो रस आपल्या घ्याचा आहे. असे दोन ते तीन दिवस केल्यावर आपल्याला झालेला संसर्ग पूर्ण पणे बरा होईल. घसा दुखणे किंवा घश्याला झालेला संसर्ग सुद्धा लगेच कमी होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट