घरातील या चर गोष्टी कधी हि कोणाला संगु नका.
लाईफस्टाईल

घरातील या चार गोष्टी कधी हि कोणाला सांगु नका.

आर्य चाणक्य यांनी काही गोष्टी अशा संगितल्या आहेत. त्याच्या जर योग्य विचार केला तर आपले जीवन सुखरकार होऊ होऊ शकते. आर्य चाणक्य हे एक थोर विद्वान होऊन गेले. त्यांनी संगीतलेल्या काही नियमनाचे आपण पालन केले तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येतात. आपण नेहमीच चाणक्य नीती बदल बोलत आलो होत. त्यानी संगीतलेल्या काही गोष्टींवरी आपण जर का विचार करून पुढे गेले तर त्याचे चागले फळ आपल्याला मिळत आले आहेत.

भारतातील एक विद्वान अशी त्याची ओळख होती. आर्य चाणक्य हे नेहमी जीवनात येणारी सम्यावर वरती भाष्य करत असत. तसेच आलेल्या संकटवर्ती कशा प्रकारे सामोरे जाऊन त्यावर मात कशी करायची या याबद्दल त्यानी विविध मार्ग संगितले आहेत. आर्य चाणक्य यांनी संगीतलेला काही मार्गावर आपण चललोत तर आपल्या जिवंत बऱ्याच समस्या कमी होऊ शकतात. किंवा त्या समस्या आपल्या जिवंत येण्या आधीच आपण त्यावर उपाय शोधू शकतो.

प्रत्येकाच्या घरात विविध समस्या असतात. आणि त्या मधून काही वेळेस आपापल्या मध्ये मतभेत होत जातात. या पासून पण आपले असे स्वरक्षण करायचे किंवा आपापल्या मधील मतभेत कसे कमी होतील या बदल त्यानी काही तत्वे सागितली आहेत. या सोप्या गोष्टी आपण जर का अमलात आणल्या तर आपल्याला भविष्यात व वर्तमान काळात होणार त्रास नक्कीच कमी होईल. अशा कोणत्या गोष्टी आर्य चाणक्य यांनी संगितल्या आहे. याबद्दल आपण जाणून घेऊ.

पहिली गोष्ट जर का आपला अपमान झाला असेल तर कोणाला सुद्धा सगूनये. काही व्यक्तीना अशी सवय असते समोरच्याचे दुःख ऐकायचे आणि दुस्याला हसत सांगायचे. त्यामुळे आपला झालेला अपमान कुणाला सुद्धा सांगत बसूनये. काही वेळेस आपल्या हातातून अक्षयम्य चुका होतात त्यातून आपला अपमान होतो, जर का आपण अपमान झालेल्या गोष्टी आपण इतरांना सगतल्या तर त्यावर त लोक हसत राहती. यामुळे आपल्या मनोबलात खच्ची करणं हाणू शकते . आणि आपल्याला त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा निघून जाते. आणि याच फायदा इतर व्यक्ती घेत जातात. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो गुप्त ठेवाव्यात. आपल्या मान अपमानत दुसऱ्या कोणाला सुद्धा रस नसतो.

दुसरी गोष्ट आपण आपल्या जवळील व्यक्तीस काही घरातील गोष्टी सांगत असतो. आणि याचा फायद काही मंडळी घेत असतात. आपल्या सर्व बारीक आणि महत्वाच्या गोष्टी त्याना समजल्यास आपला घरातील इतर व्यक्तीना ते काही वेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे आपल्या घरात भांडणे होतात आणि विशेष करून असे व्यक्ती याची नक्की काळजी घेतात कि घरात यांच्या कसे भेदणे होतील. म्हणून आपल्या घरातील सर्वच गोष्टी इतरांना सगूनये.

तिसरी गोष्ट आपले दुःख इतरांना सांगत बसूनये. आपल्याला बरेच वेळेस वाटत असते कि आपण इतरांना आपले दुःख संगितले तर आपले मन हलके होईल आपण याचा चुकीचा फायदा इतर व्यक्ती घेत असतात. काही व्यक्ती आपल्या समोर चागले बोलतील आणि पाठी मध्ये गॉसिप करत बसतील तसेच कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे इतरांना दुःख सांगत बसू नका. त्या दुःखाचे करणं शोधून ते दूर कसे करायचे याबद्दल विचार करत.

चौथी गोष्ट आपल्या आर्थिक समस्या बदल आपण कोणाला सुद्धा सांगूनये. जीवनात असे कितीतरी समस्या येतात त्यामुळे आपला हातात काहीच पैसा रहात नाही. आपल्या घरात आर्थिक अडचणी येत रहातात. जर का आपण सारखे आर्थिक अडचणी बदल बोलत असुत तर आपल्या समाज्यात योग्य आदर व सन्मान मिळत नाही. लोकांची आपल्या कडे बगण्याची दृष्टी कोण बदलून जातो. यामुळे आपण सारखे आपल्या आर्थिक समस्याबद्दल बाहेर बोलत जाऊनये.

या काही गोष्टीवर पण विचार करून त्या अमलात आणल्या तर याचा नक्की आपल्या घरातील समस्यांवर परिणाम होऊन त्यातून आपण मार्ग काढू शकू. तसेच आपल्या ज्या गोष्टीमुळे मनोबल खच्ची करणं होत होते ते सुद्धा कमी होईल, आणि आपण चागल्या वातावरणात आणि चागल्या मनानी रोज काम करू शकू.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट