लाईफस्टाईल

आनंदी आणि सकारात्मक विचार सारणीत राहण्यसाठी या गोष्टी करा.

आपण आपले लक्ष गाठण्यासाठी काहीतरी पुस्तक आणि लेख वाचन केले किंवा एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकून आलो कि आपल्यात एक प्रकारचे सकारात्मक विचाराचे वारे वाहण्यास सुरवात होते. हे वारे किंवा सळसळाणारे रक्त काही तास पुरते किंवा दिवसा पुरते असते. या विचारातून बाहेर आलो कि पुन्हा आपण पहिल्या सारखे आयुष्य जगण्यास सुरवात करतो. आणि आपण आपल्या नकारत्मक विचाराचा प्रभाव आपल्या वरती करून घेतो. यामुळे आपले लक्ष आपल्या पासून दूर जाते, अशा मुळे आपल्या आनंदा वरती काही काळा पुरता का होईना ब्रेक पडतो.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी मुळे आपल्यात सकारत्मक विचार कमी होणार नाही तसेच दिवस भर आपण आनंदी राहून आपले दैनंदिन काम पूर्ण करू शकू. आपल मन हे खुप चंचल असत आणि आपण ज्या गोष्टीचा जास्त विचर करतो त्या वेळेस आपल मन त्या गोष्टी बदल जास्त विचार न करता निर्णय घेऊन टाकत. ते योग्य आहे किंवा नाही याचा जास्त विचार करत नाही.

अशाच प्रकारे आपण सकारत्मक गोष्टीचा विचारा करण्यापेक्षा नकारात्मक गोष्टीचा विचार करत जातो. यामुळे नकारत्मक गोष्टीचा विचाराचा प्रभाव आपल्यावर जास्त असल्यामुळे. कोणत्याही कामाची सुरवात हि नकारत्मक गोष्टीच्या विचारणे करतो आणि ते काम किंवा एखादे लक्ष पूर्ण होणार नाही हे आधीच ठरवून ठेवतो. मग अशा वेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊन.

काही छोट्याशा पण प्रभावी टीप आपण पाहूत. आपण रोज सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेतला कि मित्रानं सोबत चाट करत बसतो त्या पेक्षा सकाळी एखादा स्कारात्मक ऊर्जा देणार व्हिडीओ पहावा यामुळे आपण दिवस भर त्या विचार राहतो. आणि आपण रोज असे चागले व आपल्याल प्रेरणा देणारे व्हिडीओ पहिले आणि ऐकले तर आपल्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते.

दुसरी युक्ती दिवसा तुन एकदातरी दुसऱयाला काहीतरी चागले देणायचे प्रयत्न करा. म्हणजे कसे कि घरात आई, बाबा आणि पत्नी, पती याना कामात छोटीशी मदत करत जा, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठकाणी कोणाला मदत लागत असेल तर त्याला मदत करा, एखाद्या व्यक्तीस येग्य मार्गदशन द्या अशी कामे केली तर आपण कोणालातरी मदत केली याचा आनंद तर येतोच शिवाय ते काम पूर्ण काण्याची जिद्द आपल्यात येते.

तिसरी युक्ती रोज वाचन करत जा. वाचन केल्याने आपल्या बुद्धीत वाढ होते. जे लोक यस्वी झाले आहेत ते रोज काही ना काही वाचत असतात. ज्या व्यक्तींना वाचनाची सवय नाही अशानी रोज थोडी थोडी सवय लावून घेणे आवश्यक आहे.

चौथी यक्ती झोपताना कोणत्याही प्रकारचा वाईट विचार मनात येईल असे करून झोपू नका, जसे कि निराश, काळजी, कोणत्या तरी कामाचा ताण या सारख्या गोष्टींचा विचार न करता, एखादे प्रेरणा देणारे पुस्तक, व्हिडीओ पाहू शकतात. या मुले आपल्या मनात चागले विचार येत राहतात.आणि हेच विचार आपल्याला चागले काम काण्याची प्रेरणा देत राहतात.

आपण ज्या काही गोष्टी पहिल्या आहे. त्या पैकी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही रोज करत जा. एक लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट करून सोडून देऊ नका. नाहीतर आपण पुन्हा पहिल्या सारखे होऊन जाऊन.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट