उंचीच्या बाबतीत या बॉलिवूड अभिनेत्री आहेत सर्वांच्या पुढे
मनोरंजन

उंचीच्या बाबतीत या बॉलिवूड अभिनेत्री आहेत सर्वांच्या पुढे. या यादीत समावेश आलेल्या अभिनेत्रींचे फोटो पहा.

बॉलिवूड म्हंटले कि प्रसिद्धी आणि पैसा या दोन गोष्टी एकत्र येतात. प्रत्येक चित्रपटात हिरो सोबत कोणती अभिनेत्री आहे याची खास करून चर्चा असते. कारण काही हि चित्रपटात सर्वात महत्वाची भूमिका साकारत असतात. तसेच चित्रपट सुद्धा बऱ्याच वेळेस अभिनेत्री मुळे प्रकाश झोकात येतात. सध्याच्या युगात स्त्री प्रधान चित्रपटामुळे बऱ्याच अभिनेत्रीने आपल्या एक वेगळा वर्ग तयार केला आहे. आणि त्यांचा एक प्रेक्षक वर्ग तयार केला गेला आहे. आज अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या विषयी चर्चा करणार आहोत त्याची उंची सर्वात जास्त आहे.

उंचीच्या बाबतीत या बॉलिवूड अभिनेत्री आहेत सर्वांच्या पुढे

सुष्मिता सेन
Sushmita Sen, सुष्मिता सेन

सुष्मिता सेन हि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच चित्रपटा मध्ये त्यांनी साकारलेली भूमिका चागलीच चर्चेत राहिली आहे. तसेच सध्या त्यानी केलेल्या विविध वेब सिरीज सुद्धा लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. सध्या त्यांची सर्वात जास्त चर्चा चालू आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याची बातमी येत आहे. सुष्मिता सेन यांची उंची 5 फूट 7 इंच आहे.

कतरिना कैफ
katrina kaif, कतरिना कैफ
कतरिना कैफ हि सध्याच्या बॉलिवूड नगरीतील सर्वांच्या आर्षणात असते. बऱ्याच चित्रपट ती खुप चागल्या भूमिका करत येत आहेत. कमी वेळात बऱ्याच चित्रपटात त्या सर्व हिरो सोबत दिसली आहे. तसेच बॉलिवूड मध्ये त्यांच्या अभिनयाची दखल घेतली जाते. त्याच बरोबर त्या बॉलीवूड मधील उंच अभिनेत्री आहेत. कतरिना कैफ यांची उंची हि 5 फूट 6 इंच.

दीपिका पदुकोण
Deepika Padukone, दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण हि एक सर्वात उंच अभिनेत्री आहे. ओम शांती ओम या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात केली. आणि त्या नंतर येणारे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उत्तरेला. एका पेक्षा एक विविध भूमिका त्यांच्या सर्वाना आवडल्या. दीपिका पदुकोण हि अभिनेत्री बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे. बाजीराव मस्तानी आणि पद्मावतने या दोन सिनेमानं मुळे त्यांच्या आता पर्यंतच्या सर्वात चागले चित्रपट त्यानी दिले. तसेच बॉलिवूड मध्ये त्यांच्या उंची बदल सुद्धा जास्त चर्चा असते. दीपिका पदुकोण यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. असे हि बोले जाते कि बऱ्याच बॉलिवूड हिरो पेक्षा जास्त आहे.

शिल्पा शेट्टी
Shilpa Shetty, शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी हि अभिनेत्री सुद्धा बॉलिवूड मध्ये सर्वात उंच अभिनेत्री पैकी एक आहे. तसेस शिल्पा शेट्टी हि अभिनेत्री 90 दशकात प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक होती. त्याच बरोबर सध्या त्या बऱ्याच रियल्टी शो मध्ये जज ची भूमिका पार पडत आहे. त्याच बरोबर त्यानी केलेल्या योगा सुद्धा सर्वात जास्त चर्चांचा विषय होतात. शिल्पाची उंची ५ फूट ६ इंच आहे.

बिपासा बसू
बिपासा बसू, Bipasha Basu
बिपाशा बसू हि तिच्या फिटनेस बदल सर्वात जास्त ओळखली जाते. तिनी केलेल्या बऱ्याच चित्रपटात तिची भूमिका सर्वात जास्त चर्चेची ठरली आहे. बिपाशाची उंची 5 फूट 7 इंच आहे.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट