इतका बदल झाला तारे जमीन पर मधील या बाल कलाकाराचा. जाणून घ्या त्याच्या बद्दल.
मनोरंजन

इतका बदल झाला “तारे जमीन पर” मधील या बाल कलाकाराचा. जाणून घ्या त्याच्या बद्दल.

अमीर खानचा तारे जमीनपर हा सिनेमा जवळ पास सर्वाना माहित असेल त्या मध्ये बाल कलाकार म्हणजेच ईशान अवस्थी ची व्यक्ती रेखा साकारणारा कलाकार काय करत असेल असा प्रश्न सर्वानाच येत असेल. या चित्रपत्रात दाखवण्यात आलेला विषय हा खुपच चर्चेचा ठरला. लर्निंग डिसऑर्डर या सारख्या गंभीर विषयावर हा चित्रपट तयार करण्यात आला होता. या सिनेमाला भारतातूनच नव्हे तर इतर देशांतून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता .

ईशान अवस्थी ची व्यक्ती रेखा साकारणारा बाल कलाकार म्हणजे दर्शील सफारी होय. तो आता २५ वर्षाचा झाला आहे. ९ मार्च १९९७ मध्ये त्याचा जन्म मुंबई मध्ये झाला असून. त्याचे शिक्षण सुद्धा मुंबईतच झाले आहे. तारे जमीन पर या चित्रपटा नंतर तो इतर सिनेमे केले पण त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याच सोबत तो टीव्ही शो आणि रिअल्टी शो मध्ये सुद्धा सहभागी झाला होता.

Darsheel Safari, इतका बदल झाला "तारे जमीन पर" मधील या बाल कलाकाराचा. जाणून घ्या त्याच्या बद्दल.

या चित्रपटात बाल कलाकार शोधण्यासाठी सर्वात मोठ काम अमीर खान याना कराव लागत होत. तारे जमीन पर मधील ईशान अवस्थी या व्यक्ती रेखा सरकरण्यासाठी अमीर खान ने दोन महिन्यापेक्षा जास्त काळ शोधा शोध केली होती. रोज नवीन ठिकाणी ऑडिशन घेतले जायचे. योग्य व्यक्ती मिळे पर्यंत त्यांनी या चिपत्रपटाची सुरवात केली नव्हती.

तारे जमीन पर सिनेमाचे चित्रकारण सुरु झाले त्यावेळीस दर्शील हा फक्त दहा वर्षाचा होतो. या चित्रपटासाठी त्याला खुप कष्ट घ्यावे लागले. य चित्रपटात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याला शिकाव्या लागल्या. या परिश्रमाला फळ सध्या मिळाले म्हणजेच काय तर या चित्रपाठासाठी दर्शनाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला.

दर्शील हा सोशल मीडिया वर नेहमी सक्रिय असतो. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ तो नेहमी शेअर करत असतो. त्याचे फॅन सुद्धा त्याच्या लीड रोल मध्ये लवकरात लवकर यावा असे बोलत आहे. सध्या तो बऱ्याच शॉट फिल्म मध्ये तसेच नाटकात तो काम करत आहे. इतर माध्यमातून तो फॅन समोर येत तरी तो लीड रोल मध्ये कधी येणार याचे वेध घेत आहेत.

सुष्मिता सेन हिची मुलगी रिनी सेन सोबत सुत्ताबाजी मध्ये दर्शील सफारी ने काम केले आहे. मध्यतंरी श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हे दोघे एकत्र काम करणार अशा बातम्या येत होत्या पण तसे काही झाले नाही. लकरच दर्शील सफारी प्रेक्षकांच्या भेटीला यावा हीच अपेक्षा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट