या दोन राशीची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी असते., this-is-a-pair-of-two-zodiac-signs
राशी भविष्य

या दोन राशीची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी असते.

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे बोले जात असते. आणि त्या जोडीकडे पहिल्या नंतर लक्ष्मी नारायणाची जोडी आहे असे आपण म्हणतो. जोतिष शास्त्रामध्ये अशा काही राशींच्या जोड्या दिल्या आहेत. जर का त्यांच्यात लग्नाच्या गाठी तयार झालीच तर त्यांना सुद्धा लक्ष्मी नारायणाचा जोडी असे म्हणतात. अशा कोणत्या रशी आहेत ज्यांचे एकमेकासनशी चागंले नाते जमते.

आधीच्या काळी लग्न करायचे म्हंटले कि मुला मुलीच्या कुंडली तपासल्या जायच्या आणि जर का या एकमेकांशी जुळत असतील तर पुढे बोलणी केली जात असत. कारण जोतिष शास्त्रामध्ये अशा काही राशींच्या जोड्या दिल्या आहेत. जर का त्यांनी एकमेकांशी लग्न केले तर त्याना लक्ष्मी नारायणाचा जोडी असे म्हणावे लागेल.

लग्नाच्या गाठी सात जन्मासाठी बांधल्या जातात असे सुद्धा बोले जाते. जर का तुम्ही लग्न करणार असाल तर नक्की तुमच्या साठी कोणती रास चांगली आहे. या बद्दल माहिती जाणून घेऊ. आणि जर का तुमचे लग्न झाले असेल तर तुम्ही त्याची फक्त पडताळणी करून पाहू शकतात. चलातर जाणून घेऊ अशा कोणत्या राशी आहेत त्या एकमेकांशी पूरक आहेत.

या राशीची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी असते.

पहिली जोडी आहे तूळ आणि सिंह रास. या दोन्ही राशींच्या लोकांची काही सवयी सारख्या असतात. जसे कि एकमेकांशी बोलणे, इतरांना भेटणे त्याच सोबत ते एकमेकांसमोर स्वतःला व्यक्त करता म्हणजेच काय तर एकमेकांशी मनमोकळ्या पणाने गप्पा मरतात. म्हणूनच या दोन राशींचे एकमेकांशी चांगले जमते. त्याच सोबत जवळपास सवयी सारख्या असल्यामुळे त्यांच्या मतभेत जास्त होत नाही.

दुसरी जोडी आहे ती म्हणजे मेष आणि कुंभ या राशीचे लोक आपआपले छंद जोपासण्यास तसेच कोणत्याही गोष्टी साठी निर्णय घेण्याची क्षमता यांच्या चांगली असते. या दोन्ही राशींचे लोक रोम्यांटिक जास्त असतात. मेष आणि कर्क रास, मेष रसाहीचे लोक येऊ खुप बहादूर असतात आणि कर्क राशीचे लोक नेहमी ऊर्जा देणारे असतात. त्यामुळे या दोन राशींचे लोक एकत्र आल्या तर त्याचा खुप चांगला फायदा एकमेकांना होत असतो.

त्यांतरची जोडी आहे. मेष आणि मिन रास या दोन्ही राशी एकमेकासनशी प्रेमानी रहातात. त्याच सोबत ते एकमेकांशी कर्तव्य निष्ठ राहतात. मेष रास हि थोडी तापट स्वभावची असते.आणि मिन रास हि शांत स्वभावाची असते त्यामुळे या दोघानी एकमेकांशी लग्न केले तर समतोलपणा राखणे सोपे जाते.

या सोबत कर्क आणि वृषभ रस एक मेकांना आदर देणारे असतात. एकमेकांची काळजी घेतात. कर्क राशीचे लोक खऱ्या मनाचे असतात. आणि वृषभ राशीचे लोक एकमेकांना मदत करण्यास तयार असतात. तसेच एकमेकांशी चांगल्या प्रकारे ताळमेळ ठेऊन असतात. त्यामुळे जर या दोघांनी लग्न केले तर उत्तम जोडीदार होऊ शकतात.

मेष आणि धनु रास धून राशीचे लोक धोका देणे किंवा दसऱ्याला त्रास देणे यापासून दूर राहत. त्याच सोबर धनु राशीचे लोक हास्य विनोद करणे आनंदी राहणे आवडत असते. त्याच सोबत मेष राशीचे लोक एक मेकांना मदत करणे त्याच सोबत समाजात जाऊन अडचणी सोडवणे त्याना आवडत असते. या नंतर ची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची कन्या राशीचे लोक प्रत्येकाची काळजी करत असतात. हा स्वभाव मकर राशींच्या लोकांना आवडत असतो.

या होत्या काही जोड्या ज्यांचे लग्न झाले तर त्याना आपण लक्ष्मी नारायणाची जोडी असे म्हणतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “या दोन राशीची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी असते.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट