धार्मिक

घरात सकारात्मकता असण्याचे हे आहे संकेत.

मित्रांनो आपल्या प्रेत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते, आपण त्या देवतेची मनोभावे साधना, पूजा करतो आणि अशी एक वेळ येते कि हि साधना फलास येते आणि हि देवता आपल्या घरात वास करू लागते. हि देवता जेव्हा प्रसन्न होते, जेव्हा ती देवता आपल्या घरात वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो हि देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र ह्या देवतेकडून आपल्याला काही संकेत आपल्याला मिळत असतात. असेच काही संकेत आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते कि एखादी गोष्ट अश्या पद्धीतीने घडणार आहे, आपल्याला पूर्व जाणीव होते आणि हा अंदाज खरा ठरतो. अश्या प्रकारे आपल्या भविष्यातील अंदाज आपल्याला वर्तवता येत असेल तर हा देखील एक संकेत आहे तुमच्या घरात देवी देवतेचा वास आहे व त्यांच्या कृपेनेच तुम्हाला हि दिव्य शक्ती आलेली आहे.

अजून एक मोठा संकेत तो म्हणजे, कटूंबावरती कितीही मोठे संकट येउद्यात अश्या संकट समयी तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा ढळत नसेल, तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवत नसाल तो जर विश्वास जर अगाद राहत असेल तर हा देखील खूप मोठा संकेत असतो कि बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिली आहे, त्या देवाचा वास तुमच्या घरात आहे.

मित्रांनो आपल्याला ब्राह्ममुहूर्तावर म्हजेच पाहते जेव्हा शरीरात कंपने जाणवत असतील शरीर थोडेसे आपले थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे कि घरात देवीदेवतांचा वास आहे, ते आपल्या वास्तूत वास्तव्य करत आहेत. त्यांच्या कृपेने सर्व काही मंगल शुभच घडणार आहे.

अश्याच प्रकारे कंम्पने सूर्यास्ती समयी देखील जाणवतात, ह्या दोन वेळा आहेत सकाळी सूर्योदयाच्या अगोदर व एकदा सूर्योदयानंतर आपल्याला जर सूक्ष्म रित्या जर शरीरात कपंने जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे घरात देवीदेतेचा वास असण्याचा.

हे पण वाचा :-  हा किडा घरात येत असेल तर समजून घ्या कि नकारात्मकतेने घरात प्रवेश केला आहे.

आपल्या घरातील लोकांमधील प्रेम वाढीस लागले असेल घरातील सर्व भांडणे संपून घरात सर्व लोक अगदी गुण्यागोविंदणे राहत असतील तर हा संकेत देखील घरात देवीदेवताचा वास असण्याचा असतो. काहींना स्वप्नात लहान मुलीचे दर्शन होते, एक छोटीशी मुलगी जणू महालक्ष्मी. अश्या मुलीचे जर तुम्हाला वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा एक संकेत आहे कि आपल्या घरात देवीदेवतेचा वास आहे.

आपल्या घरात अंगणात एक विशिष्ठ असा एक प्रकारचा सुगंध निर्माण होणे. घरात फुले असतील तर त्याचा सोडून आणखी एक मनमोहक सुगंध दरवळत असेल तर हा देखील एक मोठा संकेत आहे, आपल्या घरात देवीदेवतेचा वास आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.