आपला सर्वात पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात आपण काही आवश्य्क गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहोत ती आपल्या घरात अवश्य असायला हवी. या मुळे घरात सुख समृद्धीमी, धन संपत्ती, या सारख्या गोष्टी आपल्या घराकडे आकर्षित होतात. आपल्या घरात पैसा येऊ लागतो. हा जो उपाय खुप’जूना असून खुप जनाने केलेला आहे आणि त्याने खुप चागला फरक सर्वाना दिसून आले आहे.
आपण ज्या वस्तूचा उपाय पाहणार आहोत ती वस्तू सर्व पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळते त्या दुकानात सहज रित्या मिळून जाते. तसेच मंदिर जवळील पूजा साहित्य दुकानात सुद्धा मिळून जाते. बरेच जण हि वस्तू घेऊन येतात आणि तशीच आपल्या कपाटात आणि तिजोरीत ठेऊन देतात. काही दिवसात त्याचे परिणाम दिसून येत नाही आणि निराश होऊन जातात. हि वस्तू घरी आणल्यावर काय करायला हवे या बदल त्याना माहिती नसते. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे फायदे दिसून येत नाही.
आपण कोणताही उपाय करतो त्या ला एक पद्धत असते. त्याची एक पूजा असते. तरच हा उपाय केल्यावर त्याचे फळ आपल्याला मिळतात. नुसत्या वस्तू घरात ठेऊन उपयोग नाही. आपण आज जी वस्तू पाहणार आहोत ती वस्तू आहे शंकरजटा हि वस्तू कोणत्याही पूजा साहित्य मिळेल त्या ठिकाणी मिळून जाईल. शंकर जटा घरी घेऊन याची आहे. हि जटा श्रावण महिन्यात कणत्याही दिवशी घेऊन आला तरी चालेले जर का सोमवार असेल तर उत्तम.
शंकर जटा घरी आणल्यावर त्याची पूजा कशी करायची या बदल आपण माहिती घेऊ. शंकर जटा घरी आणल्यावर त्यावर आधी गंगा जल शिंपडायचे आहे. जर का गंगा जलनसेल तर त्या दुकानातूनच गंगा जल घ्या विशेष म्हणजे श्रावण महिन्यात घेतलेले गंगा जल खुप चागले असते. त्यावर गंगा जल शिंपडायचे त्यानतंर जवळच्या शिव मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करायची आहे. हि पूजा चालू असताना ओम नमो शिवाय हा जप सारखा करत राहीचा आहे. महादेवाची पूर्ण पूजा झाल्यावर शंकर जटा शिव लिंगावर अर्पण कराची आहे. आणि ती शंकर जटा घरी घेऊन याची आहे.
ज्या लोकांना सगळ्या बाजूने प्रगती करायची आहे. त्यांनी हि जटा आपल्या घरातील देव घरात ठेवा. ज्या लोकांना संपत्ती हवी आहे त्यानी हि जटा आपल्या तिजोरीत किंवा जय ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्या जटा ठेवायची आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या घरात जटा ठेवल्यावर घरात वाद विवाद कमी करार, सतत देवाचे नामस्मरण करत जा. ओम नमो शिवाय हा जप सारखा करत जा. याचे चागले अनुभव नक्की येतील.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




