श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात हे उपाय. ९०% टक्के मिळते त्यांना सफलता.
धार्मिक

श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात हे उपाय, 99% मिळते त्यांना सफलता.

श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट दिवशी येणार तिथीला विशेष उपाय करतात. पौणिमा तिथी असेल, पाडवा असेल, दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मी पूजन असेल . या दिवशी श्रीमंत उपासना उपाय करतात. पण याबद्दल ते कोठीही बोलत नाही किंवा कोणाला सांगत नाही. या उपायामुळे त्यांच्या संपत्ती मध्ये वाढ होते. कोणतेही कामसुरु करून ते पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या येऊन जाते.

पण गरीब लोक आपल्या नशिबाला दोष देत राहतात. आपल्याकडे पैसा नाही. किंवा देवीदेवता आपल्या आपल्यावर प्रसन्न होत आही यांची खंत आपल्या मनात ठेऊन काम करत असतात. देवीदेवतांचे नामस्मरण योग्य रित्या करत नाहीत. देवावर कधीच लवकर निष्ठ ठेवत नाहीत. याच उलट श्रीमंत व्यक्तीना त्याच्या उद्योगात कितीही वाईट परिस्थिती निमानात झाली तरी त्यांची देवावरची निष्ठा कधीच कमी होत नाही.

उद्योग व्यवसायात श्रीमंत लोक नित्य नियमाने रोज देवी देवतांची मनापासून पूजा करतात. रोज फुलांचा हर अर्पण केला जातो. विशेष म्हणजे तिथीच्या दिवशी तर अर्जुन माता लक्ष्मीची पूजा आणि उपासना केली जाते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. योग्य तिथी ओल्या त्या दिवशी उपाय आणि उपासना केली पाहिजे. त्याच सोबत कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळेस सकारात्मक विचार मनात ठेवला पाहिजे.

या पृथ्वी तलावर दोन गोष्टी असतात. काही ना कारणे असतात तर काही गोष्टीना कारणे नसतात. पौर्णिमा तिथी जी असते ती माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे. या दिवशी चंद्र पूर्ण असतो.तुम्हाला हे माहित असेल पौणिमेला समुद्राला भरती येते, उधाण येते. असे म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी भूतलावरील संपूर्ण पाण्यावर चंद्राचा प्रभाव दिसुन येतो.

चंद्राचा प्रभाव हा माणसावर वर सुद्धा पडतो. कारण माणसाचे शरीर हे सत्तर टक्के पेक्षा जास्त पाण्याने बनलेले आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर एक पूजा करताय तर ती पूजा अधिक प्रभावशाली होते. आपली देवावरची श्रद्धा अधिक वाढवण्याची ताकत या पौर्णिमा तिथीत असते. या दिवशी उपासना केल्यास, देवीदेवतांची नामस्मरण केल्यास त्याचा लाभ अनेक पटीने जास्त मिळतो.

यामुळेच जय कामात तुम्हाला यश हवे आहे त्या कामावर यादिवशी जास्त लक्ष देऊन करा. नक्कीच तुम्हाला अधिक पटीने फळ मिळेल. त्या यशा मागे विविध प्रकारची कारणे असतात. काही करणे दिसतात तर काही दिसत नाहीत पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. थोडक्यात काय तर पौर्णिमाच्या दिवशी चांगला गोष्टींचा विचार केल्यास तसेच योग्य कष्ट केल्यास त्याचा प्रभाव चांगलाच दिसून येतो.

जर का आपण या दिवशी नकारत्मक विचार केला तर आपल्यावर सुद्धा नकारात्मक प्रभाव जास्त दिसुन येतो. यामुळे कोणत्याही पौर्णिमेला देवाचे नामस्मरण अवश्य करावे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कुलदैवताचे नामस्मरण अवश्य करावे. आपल्या घरात पैसा असेल तर त्याचा उपभोग घेता पाहिजे. या मागे आपल्या कुलदैवताचा खुप मोठा हात असतो.

त्याच सोबत आपली ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा आपली एखाद्या गुरु वर श्रद्धा असेल तर त्यांचे सुद्धा नामस्मरण अवश्य करावे. श्रीमंत व्यक्ती या काही नियमांचे योग्य रित्या पालन करतात. याचा लाभ त्यानं योग्य रित्या मिळत असतो. त्यामुळेच ते सुखी असतात, आनंदी असतात आणि पैसा सुद्धा त्यांच्या कडे टिकून राहतो.

पौर्णिमाच्या दिवशी घरात चैतन्य निर्माण हॊईल असे करा. घर स्वच्छ करा. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा शक्य असेल तर तोरण बदल. या दिवशी तुळशी समोर दिवा लावणे. यासारखे छोटे पण खुप उपयुक्त आहे हे उपाय. यामुळे आपल्यात सरकारत्मता निर्माण करण्याची ताकत यात असते. पौर्णिमाच्या दिवशी कोणतेही काम मनापासून केल्यास त्यात नक्कीच वाढ होते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट