तुमच्यावर कोणीतरी बाधा केली आहे. जर का हा कीड तुमच्या घरात येत असेल तर समजून जा.
धार्मिक

हा किडा घरात येत असेल तर समजून घ्या कि नकारात्मकतेने घरात प्रवेश केला आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात त्यांना कधीच इतरांची प्रगती बघवत नसते. अशा लोकांपासून खरे तर सावधन राहणे हेच खुप महत्वाचे आहे. पण असे लोक आपल्या लवकर समजून येत नाही. असे वाईट विचाराचे लोक समोर काही बोलत जरी नसले तरी त्यांच्या मनात सतत वाईट गोष्टींचे विचार चालत असतात. त्यातूनच ते इतरांना बाधा करण्याचा प्रयत्न करतात.

ज्यावेळेस आपल्याला बाधा होते असा वेळीस आपल्या प्रगतीमध्ये समस्या निर्माण होतात. आर्थिक समस्या जाणवते तसेच घरात सतत कोणीना कोणी आजारी पडतात, घरात पैसा टिकून रहात नाही. या सारखे बरेच गोष्टी एकामागून एक येत जातात. उदयोग आणि व्यवसायात प्रगती होत नाही. कोणत्याही कामात यश येत नाही. त्याच सोबत घरातील प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होत राहते.

निसर्गात एक मोठी शक्ती असते. त्यामुळेच आपल्या वर जर का कोणी बाधा निर्माण केली असेल किंवा करत असेल तर त्या संबंधी आपल्या कोणत्याना कोणत्या मार्गाने सूचना मिळते. काही वेळेस या सूचना किंवा संकेत या कशा प्रकारे समजून घ्याचा कि नाही हे आपण ठरवायचे असतात. हे संकेत असे समजून घ्याचे याबद्दल आपण थोड्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्याच सोबत एक छोटासा उपाय देखील जाणून घेऊ.

पहिली सूचना अशी कि एक काळ्या कलरचा एक भवरा जर का सारखा आपल्या घरात येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा हा काळा भवरा ज्या ठिकाणी सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते अशा ठिकाणी तो आकर्षित होत असतो. हि एक धोक्याची सूचना आहे. कि आपल्या घरात काही तरी आलबेल आहे. त्यानतंर संकेत दुसरा एक जस्वानंदीचे छोटेसे रोपटे घेऊन या आणि आपल्या घरात ठेवा त्याला येग्य ते पाणी द्या. आणि एक दिवस वाट पहा जर का हे रोपटे सुकले तर समजूंजा काही तरी घरात चुकीच्या गोष्टी होत आहेत.

तिसरी संकेत जर का घरात किंवा घरासमोरील तुळस सारखी सुकुन जात असेल तर हे सुद्धा तितकेच वाईट आहे. ज्या ठिकाणची तुळस जास्त काळ रहात नसेल आणि लगेच सुकून जात असेल तर त्या ठिकाणी नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त असतो. असे काही संकेत आपल्याला मिळत असतात. याकडे आपण लक्ष दिले तर त्यातून आपण सवरून जाऊ शकतो. आपण या ठिकाणी काही उपाय पहाणार आहोत.

पहिला उपाय असा आहे. आपल्या कुलदैवतेला आपण शरण जाऊन त्यांची उपासना करा. कुलदैवतेचा जप करा आराधना करा. त्याच सोबत आपण ज्या गुरूला आपण आपलागुरु मानतो त्यांची पूजा करा त्यांचे नामसमरण करा. त्याच सोबत एक छोटासा उप करण्याचा आहे. बाजारात सहज रित्या उपलब्ध पिवळी मोहरी घ्याची आहे. एक मूठ घेतली तरी चालते. आणि भीमसेनी कपूर.

एका मातीच्या भांड्यात हे एकत्र करा. आणि या दोन्ही गोष्टी जाळायचा आहेत. आणि संपूर्ण घरात हा धूर फिरवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. हा उपाय कधी करायचा आहे ज्या वेळेस आपल्या घरात हा काळा भवरा आणि घोटेसे रोपटे सुकून जाईल त्या वेळेस करायचे आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक अमवस्याला हा उपाय करत जा. तो पर्यंत करत जा जोपर्यंत आपले घर पूर्वी प्रमाणे सुखी होत नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट