नमस्कार मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण आपल्या घरात वास्तूत अनेक गोष्टी ठेवत असतो परंतु ह्या वस्तू असतात त्यात सकारात्मक तर काहींत नाकारात्मक ऊर्जा भरलेली असते. आजच्या लेखात आपण सांगणार आहोत एक अशी वस्तू हि काचेची वस्तू जर तुमच्या घरात असेल तर ताबड्तोक हि वस्तू घरातून बाहेर काढा.
कारण आपण कितीही मेहनत केली तरी तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ह्या वस्तूंमुळे जी काही नकारात्मक ऊर्जा जी काही पडत आहे त्या नाकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे घरातील धनधान्य समृद्धीत वृद्धी होत नाही. तुमच्या घरात पैसा टिकत नाही चला तर जाणून घेऊयात हि अशी कोणती वस्तू आहे.
मित्रांनो आपण आपल्या घरात काचेची भांडी ठेवतो कपबशी ठेवतो, काचेच्या सजावटीच्या वस्तू असतात, आरसे असतात. दरवाजांना देखील काच लावतात तर कपाटांना देखील काच असते. तर मित्रांनो ह्या सर्व काचेच्या वस्तू एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा परावृत्त करत असतात म्हणजे जी काही ऊर्जा आपल्या घरात येते तिला दिवगुणीत करण्याचे काम ह्या वस्तू करत असतात.
मात्र ह्या वस्तूपैकी एखादी जरी गोष्ट फुटलेली असेल. एखादी वस्तू आपल्या एखादी अशी वस्तू घरात असेल जिला तडा गेली असेल तर अशी तडा गेलेली काचेची वस्तू आजच्या आज घराच्या बाहेर काढा. कारण तडा गेलेली वस्तू हि आपल्यातून खूप मोठ्या प्रमाणात नाकारात्मक ऊर्जेची निर्मिती करत असते आणि मित्रांनो ज्या घरात नाकारात्मक ऊर्जा असते त्या घराला घरपण राहत नाही.
अत्यंत विपरीत घटना आपल्यासोबत घडत राहतात आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो खरतर आपल्या प्रेत्येकाचे नशीब बलवत्तर असते पंरतु आपण आपल्या ज्या काही चुका करतो त्यावर पाणी फेराव लागते. तर मित्रांनो अशी हि तुटलेली काच आजच्या आज बाहेर काढा.
आणि त्यातल्या त्यात आरसा फुटलेला असेल काच आणि आरसा पैकी आरसा हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आरश्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य बिघडते. आपल्या घरातील लोकांमध्ये भांडणे होतात वादविवाद होतात तसेच ह्या सर्वांचं रूपांतर घरातील लक्ष्मी निघून जाते, आणि घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात.
तर मित्रांनो सर्व टाळायचं असेल तर सर्व फुटलेल्या काचा वस्तू आजच्या आज बाहेर टाकून द्या त्याची ताबड्तोक विल्ल्हेवाट लावा. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




