धार्मिक

गुरुवारी सायंकाळी इथे ठेवा एक नारळ, सर्व आर्थिक समस्या दूर होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो एक नारळ आपण ह्या ठिकाणी ठेवायचं आहे पैस्यांच्या सर्व समस्या दूर होतील सर्व आर्थिक समस्या दूर होतील धनलाभ होईल पैसा इतका येईल कि तुम्ही विचार देखील केला नसेल मित्रांनो आपण पैसे मिळवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय करत असतो काहीजण नोकरी करतात. प्रेत्येकाचा उद्देश पैसा कमवणे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो. मात्र मित्रांनो धनसंपत्तीची पैसे कमावताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.

आपण अनेकवेळा खूप मेहनत करतो पण त्या प्रमाणात त्याचे फळ म्हणजे पैसा आपल्या पदरी पडत नाही. ह्या माघे अनेक करणे असतात आपण घरात करत असलेली छोट्या छोट्या चुका कारणीभूत ठरत असतात म्हणून मित्रांनो ह्या ह्या चुका सुधरण्यासाठी काही उपाय हे ज्योतिषशास्तात तसेच वास्तुशास्त्रात दिले आहेत. त्यापैकीच एक उपाय म्हणजे नारळ ज्याला श्रीफळ देखील म्हणतात.

आपल्या पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील तर ह्या अडचणी हा नारळ दूर करतो. खूप मोठा उपाय आहे तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी काय करायचे ते जाणून घेऊयात. मित्रांनो तुमच्या जर घरी नारळाचे झाड असेल तर अतिउत्तम तर त्यातील एक नारळ आपण काढून घ्या नसेल तर आपण बाजारातून एक चांगला नारळ घेऊन या मात्र मित्रांनो हा नारळ घरी आणल्यानंतर आपण न सोलता तो तसाच ठेवायचा आहे. त्यावरील आवरण तसेच ठेवायचे आहे. असा हा नारळ आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे.

मनोभावे त्या नारळाची पूजा करून तो नंतर आन दोन्ही हातात घेऊन आपली जी काही इच्छा आहे ज्या काही समस्या आहेत आपल्याला सामींकडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा आपण स्वामींना सांगायची आहे. त्या मूर्तीच्या पायथ्याशी हा नारळ आपण ठेवायचा आहे. मित्रांनो हा उपाय आपण करण्यासाठी गुरुवारचा दिवस अतिशय लाभदायी मानला जातो कारण गुरवार हा स्वामींचा वार आहे. हा उपाय आपण ७ दिवस आपण हा नारळ तिथेच ठेवून द्याचा आहे व नंतर पुढील गुरुवारी तो नारळ आपण वाहत्या पाण्यात आपण सोडून द्याचा आहे.

मित्रांनो असा हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसातच आपल्या सर्व आर्थिक दूर होतील आपल्या घरात पैसा, संपत्ती, धन येऊ लागेल. अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो लेख आवडला असेल तर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा आणि हो मित्रांनो कंमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट