मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार
धार्मिक

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हि पाच कामे महिलांनी नक्की करावी.

काही दिवसा पासून मार्गशीर्ष (Margashirsha) महिना सुरु झाला आहे. या महिन्यातील दर गुरुवारी काही अशी कामे आहेत ती आवर्जून महिलांनी केली पाहिजे. मार्गशीर्ष (Margashirsha ) महिण्यात गुरूवारला खुप महत्व आहे. या दिवशी जर का आपण हि कामे केल्यास देवी देवतांची कृपा आपल्यावर अवश्य होईल. आपल्या घरात सुख समृद्धी, वैभव, संपत्ती यांची कधी हि कमी पडणार नाही.

असे मान्यता आले आहे. गुरु ग्रहाचा गुरुवार वर खुप मोठा प्रभाव आहे. पतीचं पुत्राचा गुरु ग्रह कारक आहे. देवगुरूग्रहस्पती आणि देवांचे देव श्री हरी विष्णू यांची पूजा आणि नामस्मरण नक्की करावे. ज्या प्रमाणे आपण माहालक्ष्मी पूजा करतो त्याच प्रमाणे श्री हरी विष्णूची पूजा करा. याच दिवशी आपल्याला पाच कामे करायची आहे पण काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्या चुकून हि करायचे नाहीत.

बऱ्याच घरी मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील गुरुवारी पूजा केली जाते. पण त्याच म्हणावा तसा लाभ मिळत नाही कारण अशा काही गोष्टी असतात त्या पण करणे योग्य नाही. जसे कि घरातील काही व्यक्ती या दिवशी मांसाहार करतात हे योग्य नाही. तसेच घरातील भंगार वस्तू चुकून सुद्धा विकुनये. त्या सोबत घरातील जाळी काढणे घर सारवून घेणे, साफ सफाई करत रहाणे, केस दाढी करणे हि सुद्धा कामे शक्यतो करुनये.

मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील गुरुवारी कोणती कामे आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळेल. आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह जर का त्रास दायक असेल (खराब असेल) तर आपल्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ लागतात. आर्थिक समस्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. तर यमहिन्यातील प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून अंघोळ करावी. वैवाहिक जीवनात तुम्हला बदल दिसून येईल.

ज्या लोकांच्या घरी संपत्ती, धन यांची समस्या येत असेल तर मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील गुरुवारी घराजवळील रम मंदिरात, श्रीकृष्ण मंदिर किंवा श्री हरी विष्णू यांच्या मंदिरात जाऊन गूळ फुटाणे आणि तुळशीची पाने अर्पण करावी. तसेच या दिवशी विष्णूसहस्त्र नामाचा जप कमीत कमी एक माळ करावा

त्याच बरोबर घरात नेहमी कोणीना कोणी आजारी सारखे पडत असेल. तसेच घरात नकारात्मक गोष्टींचा वावर जास्त असेल एक छोटा उपाय तुम्हला करायचा आहे. काही जणांना एक गोष्ट नक्की जाणवत आले ज्या वेळेस घरा बाहेर फिरत असतो त्या वेळेस प्रसन्न वाटते पण घरात आल्यावर प्रसन्न न वाटणे कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे या सारखी समस्या सारखी जाणवत असेल तर हा उपाय नक्की करून पाह करणं या समस्या शक्यतो घरातील नकारात्मक गोष्टीचा वावर जास्त असल्यामुळे होतो.

उपाय काय करायचा हे जाणून घ्या मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील गुरुवारी गंगा जल घरी घेऊन याचे आहे. गंगा जल घेऊन आपल्यावर त्यात हळद टायची आहे. हळदी मिश्रीत गंगा जल संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे. या साठी आब्यांची पाने किंवा दुर्वा वापरायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नारात्मकता कमी होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट