धार्मिक

गुरुवारचा उपाय घरात पैसा आणणारा, तांदूळ व हळदीचा उपाय.

तुळशीला भारतात खुप महत्व दिले गेले आहे. तुळशीला जितके अध्यात्मिक महत्व आहे तेवढेच आयुर्वेदात महत्व आहे. आयुर्वेदात तुळशी पासुन खुप उपयुक्त औषध तयार करण्यासाठी वापर केला जातो. तसेच तुळशी पासून अनेक चागले उपाय केले जात. तुळशी पासुन येवढे आयुर्वेदिक आणि आध्यत्मिक उपाय आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या दारात तुळस लावल्या शिवाय राहत नाही.

आपल्या सर्व धर्म ग्रंथा मध्ये तुळशीचे अनेक उपाय सागितले आहे. त्यामुळे आपले अनेक आजार कमी होतात, त्याच बरोबर आपल्या धर्म ग्रंथा मध्ये अशे कितीतरी उपाय संगितले आहेत त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कितीतरी आलेल्या बाधा कमी करू शकतो. आपले जीवन सुखकर होण्यासाठी तुळशी संबधी खुप छान उपाय दिले गेले आहे.

घरात तुळस असेल तर त्या तुळशी पासून आपल्या सकारात्मक ऊर्जा मिळत असते. सकाळी उठल्या वर आपल्या देवाची पूजा झाल्यावर एक तांब्या पाणी तुळशीला टाकवे आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” असा मंत्र जप करत तूळशीला प्रदक्षणा मारावी. या मुळे आपल्या सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.

जर आपल्याला प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीची मुळी आमंत्रित करून घरी घेऊन यावी. त्यानतंर देवा समोर बसून त्या मुळीला स्वछ पाण्याने धून घ्यावी. त्या नंतर एका स्वच्छ पिवळ्या कपड्यात त्याला गुंडाळून उजव्या हातावर पिवळ्या दोऱ्याने बांधावे. यामुळे आपले आर्थिक समस्या कमी होईल तसेच भवतीक समस्या सुद्धा कमी होतील. हा उपाय फक्त गुरुवारी करावा या सोबत हा दोरा हातावर बांधताना “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः” हा मंत्र जप अवश्य करावा.

मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूस तुळस लावली या मुळे घरात सुख समृद्धी, आणि धन लाभ होतो तसेच घराच्या दोन्ही बाजूस जर तुळस लावली तर घरा मध्ये सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो. तसेच रोज सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात माता लक्ष्मी चे आगमन लवकर होते. घरात रोज भाडणे होत असतील तर तुळशीची कुंडी किचन च्या खिडकीत अवश्य ठेवावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट