धार्मिक

आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कॅलेंडरवर लिहा हे दोन शब्द

प्रत्येकाच्या मनात काही इच्छा असते. आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी पर्यन्त करत असतो. काही लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर काहींच्या अपूर्ण रहातात. काही मधेच आपल्या इच्छा बददलून टाकतात. मनातील इच्छा पुनः करण्यासाठी आपल्या मध्ये एक इच्छा शक्ती निर्माण झाली पाहिजे. आपले लक्ष जर का अचूक असेल तर ते नक्कीच पूर्ण होते.

बरेच जण या वर्षी मी कोणती कोणती कामे करणार आहे. या बद्दल बऱ्याच वेळेस आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवतात . आणि त्या दृष्टीने कामे करण्यास सुरवात करतात तर काही दरवर्षी आपल्या असंख्य इच्छा लिहून ठेवतात आणि त्या पुन्हा दुसऱ्या वर्षीच उघडून पहातात. तर काही जण पुन्हा त्याच इच्छा नवीन वर्षी लिहतात. असे का होते याबद्दल जणूं घेऊन. आपल्या इच्छा पूर्ण कशा होतील या बदल थोडी माहिती जाणून घेऊ.

आपल्या मनातील इच्छा म्हणजे मी या वर्षी एक कार घेईल, या वर्षी मी नवीन घर घेईल, काही जण ठरवतात या वर्षी मी नवीन नोकरी शोधेल, काही नवीन मोबाईल घेईन या सारख्या असंख्य इच्छा आपल्या असू शकतात. असंख्य इच्छा पैकी आपल्या मनातील सर्वत प्रबळ इच्छा आपल्या घ्याची आहे. आणि यावर्षीचे निंदर्शिका घ्याची आहे म्हणजेच काय तर कॅलेंडरवर.

ज्या वर्षात आपली इच्छा पुनः होईल असे आपल्याला वाटते त्या वर्षीचे कॅलेंडरवर घ्याचे आहे. तसेच बारा महिन्यातील असा कोणताही एक महिना आपल्याला निवडायचा आहे. एक लक्षात अशुद्ध ज्या महिन्यात आपली इच्छा पूर्ण होईल असे वाटते. अशाच महिन्याची निवड करायची आहे. त्या नंतर या महिन्यातील कोणतीही एक संख्या म्हणजे दिनांक आपल्या घ्याचा आहे.

जो दिनांक आपण घेणार आहे या कडे आपले चागले लक्ष गेले पाहिजे. म्हणजेच काय तर मनातून योग्य प्रतिसाद आला पाहिजे अशी तारीख आपल्याला घ्याची आहे. त्या तारखेला काळा कर्लरच्या शाईने सोडून इतर कोणत्याही पेनने गोल करायचे आहे. आणि त्यात काही शब्द किंवा एक वाक्य लिहायचे आहे. ते वाक्य लिहिताना आपल्याला एक काळजी नक्की घ्याची आहे. ती म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे लिहायचे आहे.

हे करत असताना आपल्या कुलदैवताचे रोज नामस्मरण रोज करायचे आहे. आणि काही दिवसाच्या अंतराने हा महिना आणि तारीख एकदा तर उघडून त्या कडे मन एकाग्रता करून पहायचे आहे. हा सोपा प्रयोग करून पहा तुम्हची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होणार. कितीही कठीण इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होणार फक्त तुम्हची इच्छा आणि त्या साठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट