लाईफस्टाईल

नशीब चमकून उठेल, धनतेरसच्या दिवशी घरात आना ह्या ३ वस्तू.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दिवाळी म्हणटली कि खरेदी आणि खरेदी म्हणटली कि धनत्रयोदशी कारण दिवाळीची खरेदी धनत्रयोदशी ला करणेच शुभ असते मात्र ह्या खरेदीत आपण हि एक वस्तू खरेदी केली नाही तर तुम्ही काहीच खरेदी केली नाही. ह्या वस्तूमुळे घरात सकारात्मक ऊर्जा व धनाचे आगमन होते. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी जरूर खरेदी करा चला तर जाणून घेऊयात धनत्रयोदशीच्या खरेदीची व पूजेचा मुहूर्त कोणता आहे ते.

ह्यावर्षी धनत्रयोदशी २ नोव्हेंबर ला येत आहे. आणि वार आहे मंगळवार जो कि माता लक्ष्मीचा आवडता वार आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा मुहूर्त संध्यकाळी ७:०८ मिनिटांपासून संध्यकाळी ८:१४ मिनटांपर्यन्त आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत यश, सुखसमृद्धी व वैभवाचा उत्सव समजला जातो ह्या दिवशी धनाचे देव कुबेर व आयुर्वेदाचे देव धन्वंतरी ह्यांचे पूजन करण्याचे महत्वव आहे.

दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या वस्तू घरात आणल्या तर घरात धनाचे आगमन खूप वेगाने होते. आजच्या लेखात आपण सांगणार आहोत त्या वस्तू ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जेचा संचार होईल व आपल्या दरद्रितेचा नाश होईल.

त्यातील पहिली वस्तू म्हणजे गणपती व देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी गणपती बाप्पाना व लक्ष्मी मातेस आणल्यास घरात धनसंपत्तीचे आगमन होते आणि संपूर्ण वर्षभर घरात धनाची व धान्याची कमी राहत नाही. म्हणून घरात न चुकता गणपतीची मूर्ती जरूर आणावी.

एक मिठाची पुडी देखील ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी जरूर आणावी. व तिचा वापर आपण लक्ष्मीपूजनादिवशी करावा, ह्यातील थोडे मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी ह्यामुळे घरातील नाकारात्मकता निघून जाईल.

आणि घरातील दारिद्र्य कायमचे निघून जाईल. राहिलेले मीठ आपण काचेच्या वाटीत ठेवून प्रेत्येक रूम मध्ये घरातील हि वाटी आपण ठेवून द्याची आहे प्रेत्येक रूम मध्ये स्वतंत्र काचेची वाटी व त्यात मीठ ठेवावे. आणि दुसऱ्या दिवशी हे मीठ एकत्र करून पाण्यात टाकून द्यावे त्यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण नाकारात्मकता निघून जाते.

हे पण वाचा :-  दैनंदिन जीवनातील कापराचे फायदे घ्य्या जाणून.

पुढील वस्तू म्हणजे दक्षीणावरील शंख, जर तुमच्या घरात शंख नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी हा शंख घरी घेऊन यावा व त्याची स्थापना करावी. शंख सुख समृद्धी व शांतीचे प्रतीक आहे. हा शंख आपण ह्या दिवशी घरात वाजवावा त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. आणि शंखाचा आवाज जितक्या दूर जातो तितक्या अंतरातील जीवजंतू मारून जातात.

देवी मातेला शंखाचा आवाज खूप आवडतो म्हणून जिथे शंख नियमित वाजवला जातो तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. धने म्हणजे धनाचे प्रतीक आहे. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धने खरेदी करावेत व पूजनानंतर ते धने आपण आपल्या अंगणातील मातीत पुरावेत ते जसे जसे बहरतील तसे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होईल. धनत्रयोदशी म्हणजे कुबेर देवतेचा दिवस आणि कुबेरांना चांदी खूप प्रिय आहे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची भांडी, दागिने किंवा एखादा सिक्का खरेदी करावा.

असे मानले जाते कि ह्या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, कीर्ती, व ऐश्वर्याची प्राप्ती होते. ह्यादिवशी श्रीयंत्र, लक्ष्मीयंत्रह्यांची खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.