to-reduce-body-heat
फूड

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक ग्लास पाणी प्या. पुन्हा उष्णता होणार नाही; पोट सुद्धा साफ.

बऱ्याच जाणा सारखी उष्णता होत असते. या उष्णते मुळे आपल्या बऱ्याच गोष्टीचे त्रास होत असतात. पण ते आपल्या लक्षात येत नाही. उष्णते मुळे केस कमी वयात पांढरे होतात. चेहऱ्यावर पूरळे येतात, पोट साफ होत नाही. भूक कमी लागणे , डोळ्याची, हातापायाची आग होणे या सारख्या समस्या आपल्याला जनवत असतात. पण आपण याकडे दुर्लक्ष करत असतोत. त्याचे परिणाम खुप दिवसा पर्यंत दिसून येत असतात. त्या कडे आपण वेळीच लक्ष दिले नाही तर पुढे चालून त्यापसून दुसरे आजार होण्याची शक्यता असते.

आपण बाजारत गेल्यावर उष्णता कमी करण्यासाठी विविध औषधें घेत असतो. त्यापसून आपल्या काही दिवस जरी बरे वाटत असले तरी त्यापसून आपल्याला कायमचे बरे वाटत नाही. हा त्रास पुन्हा सुरु होतो. या साठी आपल्याला एक साधा एक उपाय जाणून घ्याचा आहे. हा उपाय घरच्या घरी करून पाहू शकतो. जेणेकरून उष्णता काही दिवसात कमी होते आणि त्या पासून होणारे त्रास सुद्धा कमी होतो. तसेच हा उपाय करताना घरातलेच घटक आपल्याला वापरायचे आहे.

शरीरात उष्णता का वाढते? जर आपण कमी पाणी पीत असतोल, जास्त प्रमाणत मसाले युक्त पदार्थ खाल्या मुळे, आणि जास्त प्रमाणात उष्ण पदार्थ खाल्याने सुद्धा उष्णता शरीरात वाढत जते. ज्या व्यक्तीला हातापायाची आग होत असेल त्यानी रात्री झोपताना पंधरा ते वीस मिनटं पाण्यात पाय बुडून बसावे याने सुद्धा थोडा अराम मिळू शकतो. तसेच मुरमुरे किंवा लाह्या दहा मिनटं एक ग्लास पाण्यात भिजून ते पाणी गळून प्यावे याने सुद्धा अराम मिळतो.

आज आपण जो उष्णता कमी करण्यासाठी उपाय पहाणार आहोत त्या साठी काही घटक लागणार आहेत. ते शक्यतो आपल्या सर्वांच्या घरात असतात. आपल्या जे घटक लागणार आहेत ते म्हणजे धने, जिरे, खडीसाखर, आणि दहा ते बारा मनुके. हे सर्व घटक शक्यतो आपल्या घरात असतात. एक ग्लास पाणी घ्याचे आहे. त्या पाण्यात एक चमच्या धने टाकायचे आहे. त्या नंतर त्यात एक चमच्या जिरे टाकायचे आहे. आणि दहा ते बारा मनुके त्यात टाकायचे आहे. या सर्व गोष्टी एकत्र केल्यावर रात्र भर भिजत ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर त्यात एक चमच्या खडीसाखर पीठ त्यात टाकायचे आहे. आणि ते एक ग्लास पाणी गळून घ्याचे आहे. गळून घेल्या वर उपाशी पोटी हे पाणी प्याचे आहे . असे पंधरा ते वीस दिवस रोज केल्यावर आपल्या याचा फायदा नक्की दिसून येईल. ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यानी खडीसाखर वापरली नाही तरी चालेल.

हे पण वाचा:- पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावी लागणार नाही. करा हा सोपा उपाय.

हा उपाय तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होऊन पोट रोज साफ होईल. तसेच तेर समस्या सुद्धा कमी होतील. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट