To reduce body heat
फूड

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्तीत वाढवण्यासाठी या हा उपाय करून पहा.

बऱ्याच लोकांना उष्णतेच त्रास खुप होत असतो. त्या साठी बरेच उपाय तुम्हील केले असतील. आणि जर का हा त्रास कमी होत असेल तर आज जो उपाय सगणार आहोत तो करून पहा तीन दिवसात उष्णता शरीरातून कमी होईल. विशेष म्हणजे हा उपाय सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेले. या उपायाने कोणतेही दुष्परिमाणा होणार नाही. उष्णता मुळे आपल्या शरीरात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. वेळीच त्या कडे लक्ष देणे गरजेचे असते.

उष्णता असलेल्या लोकांना वारंवार तोंडातफोड येणे आपण त्याला तोड येणे असे सुद्धा म्हणतो, त्याच बरोबर छातीत जळजळ होणे, गरगरल्या सारखे होणे, पोट भडभड होत असेल, त्याच बोरोबर हता पायाची आग होत असेल, डोळे जळजळ करत असतील त्या सर्व प्रकारच्या त्रासावर हा घगूती उपाय चागला आहे. विशेष म्हणजे हा घरच्या घरी तयार करण्यासाठी खुप सोपं आहे.

आपण उष्णता शरीरातील कमी करण्यासाठी जो उपाय करणार आहोत त्या साठी तीन पदार्थ किंवा घटक कोणते लागणार आहोत ते पाहूत, पहिला घटक म्हणजे नारळ पाणी एक वाटी नारळ पाणी घ्याचे आहे. नारळाच्या पाण्यात खुप प्रकारचे व्हिटायमिं असतात. हे पाणी आपल्याला लगेच शक्ती प्रदान करतात. यामध्ये सर्व पकारचे पोषण तत्वे असतात. नारळाचे पाणी गुधर्मानुसार थंड असत आणि पचन क्रिया चागली करत. एक वाटी किंवा एक कप नारळाचे पाणी घ्या.

त्या नंतर आपल्याला जिरे घ्याचे आहे. तीन चमचे जिरे घ्या हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे म्हणून तीन चमचे. हे जिरे चागले भाजून घ्याचे आहे. भाजून झाल्यावर त्याला बारीक पूड करून घ्याची आहे. मिक्सर मधून केली तरी चालेले किंवा कुटून घ्या. त्या नंतर थोडा गूळ घ्याचा आहे. जिरे हे थंड असतात आणि व्हिटायमिं A आणि E त्या असते. त्याच बरोबर गूळ सुद्धा हा थंड असतो त्यात सुद्धा विविध प्रकारचे गुणधर्म असतात.

वरील तिन्ही घटक एकत्र करायचे आहेत. नारळाचे पाणी, जिऱ्याची पूड आणि गूळ, ज्या व्यक्तीला मधुमेह असेल त्यानी गूळ नाही घेतला तरी चालेले. आता तीन घटक एकत्र चागल्या प्रकारे करून घ्या आणि ते प्याचे आहे दिवसुन एकदा कधीहि हे पाणी घेतले तरी चालेले फक्त जीवांच्या एक तास आधी किंवा नंतर हे पाणी प्याचे आहे. असे तीन दिवस हा उपाय करायचा आहे. जास्त दिवस सुद्धा केले तरी चालेल. याच कोणताही दुष्परीणाम नाही. नारळाचे पाणी शरीरासाठी खुप चागले असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्तीत वाढवण्यासाठी या हा उपाय करून पहा.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट